शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर एमआयडीसीतील स्फोटातल्या जखमीचा मृत्यू; घनश्याम यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 12:16 IST

माणकिवली एमआयडीसीतील रेअर फार्मा या केमिकल कंपनीत सोमवारी पहाटे मोठा स्फोट झाला होता.

बदलापूर : बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसीत झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या घनश्याम मेस्त्री यांचा मंगळवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

माणकिवली एमआयडीसीतील रेअर फार्मा या केमिकल कंपनीत सोमवारी पहाटे मोठा स्फोट झाला. या स्फोटाची भीषणता इतकी होती. रिऍक्टरचा एक १०० किलो वजनाचा एक तुकडा उडून तब्बल ४०० मीटर अंतरावरील खरवई परिसरातल्या चाळीवर जाऊन कोसळला. या चाळीत राहणाऱ्या मेस्त्री कुटुंबाच्या घराचा छताचा पत्रा फोडून गाढ झोपेत असलेल्या घनश्याम मेस्त्री यांच्या पायावर हा तुकडा कोसळला. यात त्यांचे दोन्ही पाय शरीरापासून वेगळे झाले. तर त्यांची मुलगी आणि पत्नी यांनाही दुखापत झाली. यानंतर गंभीर जखमी अवस्थेत घनश्याम यांना मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या पायावर रात्री शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली. मात्र यानंतर उपचारांदरम्यान मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. अवघ्या ३५ वर्षांच्या घनश्‍याम मेस्त्री यांच्या मृत्यूमुळे मेस्त्री कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मेस्त्री कुटूंब मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळच्या इन्सुली गावचे असून या घटनेनंतर इन्सुली गावात शोककळा पसरली गेली अनेक वर्षे कामानिमित्त घनश्याम मेस्त्री हे बदलापूर येथे राहत होते.

टॅग्स :badlapurबदलापूरAccidentअपघात