शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

सराईत चोरट्याला आंबिवलीच्या इराणी वस्तीतून फिल्मीसाईटने पोलिसांनी केली अटक; अटकेचा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 19:23 IST

ठाण्यातील चितळसर परिसरातील पोलिस ठाण्यात अजिज याच्या विरोधात गुन्हा दाखल होता. अजिज इराणी याचा पोलिस शोध घेत होते. पोलिसांना माहिती मिळाली की अजिज हा आंबिवली येथील इराणी वस्तीत लपून बसला आहे.

कल्याण : कल्याणनजीक आंबिवलीतील इराणी वस्तीत छापा टाकला. या छाप्याच्या दरम्यान ठाण्यातील एका लूट प्रकरणात फरार असलेल्या सराईत चोरट्याला अजिज इराणी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अजिजला अटक करण्याचा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद आहे. फिल्मी स्टाईलने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. यापूर्वीही अशा प्रकारे इराणी वस्तीतून आरोपींना अटक केली आहे. यावेळी आरोपींच्या नातेवाईकांकडून पोलिसांवर हल्लेही करण्यात आले आहे.

ठाण्यातील चितळसर परिसरातील पोलिस ठाण्यात अजिज याच्या विरोधात गुन्हा दाखल होता. अजिज इराणी याचा पोलिस शोध घेत होते. पोलिसांना माहिती मिळाली की अजिज हा आंबिवली येथील इराणी वस्तीत लपून बसला आहे. चितळसर पोलिसांनी खडकापाडा पोलिसांशी संपर्क साधला. दोन्ही पोलिसांनी आंबिवलीतील इराणी वस्ती गाठली.

अजिज इराणी त्याठिकाणी पोलिसाना दिसला. पोलिस पकडण्यासाठी आल्याचे कळताच अजिज पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन फिल्मी स्टाईलने जेरबंद केले. या अटकेच्या घटनेचा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Notorious Thief Arrested in Ambiwali After Dramatic Chase; CCTV Captures Action

Web Summary : Police arrested a notorious thief, Aziz Irani, wanted in a Thane robbery case, from Ambiwali's Irani settlement. A dramatic chase and arrest were caught on CCTV. Police coordinated the operation, apprehending Irani in a film-style pursuit after he attempted to flee.