शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सोनोग्राफीसाठी येणाऱ्या महिलांचे चित्रीकरण; सेंटरची नोंदणी रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 04:49 IST

बदलापूर येथील स्त्रीबीज प्रकार उघड झाल्यानंतर महापालिकेने शहरातील सोनोग्राफी व इतर आरोग्य सुविधांचा आढावा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर/बदलापूर : सोनोग्राफीसाठी येणाऱ्या महिलांचे चित्रीकरण केल्याचा प्रकार उल्हासनगर येथील कॅम्प नं. ५ मधील भगवान हॉस्पिटलमध्ये उघड झाला आहे. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने सेंटरचा परवाना तांत्रिक कारणावरून रद्द केला. सोनोग्राफी मशीन हाताळणारी महिला अप्रशिक्षित असल्याचेही स्पष्ट झाले असून, बदलापूर पोलिसांनी तिला अटक केली.

बदलापूर येथील स्त्रीबीज प्रकार उघड झाल्यानंतर महापालिकेने शहरातील सोनोग्राफी व इतर आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. भगवान हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटरची तपासणी गेल्या आठवड्यात करण्यात आली. त्यात सोनोग्राफी मशीनचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आले. सोनोग्राफी मशीन हाताळणाऱ्या अप्रशिक्षित महिलेने महिलांचे ३० सेकंदांचे चित्रीकरण केल्याचे तपासात उघड झाले. 

साेनोग्राफी सेंटर अखेर सीलआरोग्य विभागाकडून सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आले असून, कलम २०(२) अन्वये सेंटरची नोंदणी रद्द केली आहे. सेंटरचा संबंध बदलापूरच्या प्रकरणाशी उघड झाल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी सांगितले. 

तपासात कोणती माहिती उघड?उल्हासनगरमधील सोनोग्राफी सेंटरमधून अटक केलेली सोनल गरेवार ही बदलापूर येथील टोळीला महिलांचे ३० सेकंदाचे चित्रीकरण करून पाठवायची, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. स्त्री बीज प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ulhasnagar Sonography Center Sealed After Illegal Filming of Women

Web Summary : Ulhasnagar's ভগবান Hospital's sonography center was sealed after unauthorized filming of women was discovered. An untrained operator filmed patients, sending clips to a Badlapur-linked group. The center's registration was revoked; operator arrested. Seven people have been arrested in connection to the case so far.
टॅग्स :hospitalहॉस्पिटल