शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

बालनाट्य स्पर्धा दिलीप प्रभावळकर यांना समर्पित; श्रीकला संस्कार न्यास आयोजित ४१वी बालनाट्य स्पर्धा

By अनिकेत घमंडी | Published: October 02, 2023 1:59 PM

प्रभावळकर यांनी सर्व शाळा संस्थांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

डोंबिवली: येथील श्रीकला संस्कार न्यास व श्री लक्ष्मीनारायण संस्था आयोजित ४१ वी बालनाट्य स्पर्धा यंदा जेष्ठ रंगकर्मी, लेखक, अभिनेते आदरणीय दिलीप प्रभावळकर यांना समर्पित करण्यात आली आहे. श्रीकला संस्कार न्यास च्या सभासदांनी खास पुण्यात जाऊन त्यांना निमंत्रण दिले. यावेळी दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाच्या चष काचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी प्रभावळकर यांनी सर्व शाळा संस्थांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

सदर स्पर्धा २६, २७ व २८ डिसेंबर रोजी डोंबिवली मधील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात संपन्न होणार असून इयत्ता १ ली ते ४ थी व इयत्ता ५ वी ते १० वी अश्या २ गटांत स्पर्धा घेण्यात येणार आहे. गट क्रमांक १ ला रोख रू.३०००/- आकर्षक चषक व प्रमाणपत्र तर गट क्रमांक २ साठी रोख रू. ५०००/- आकर्षक चषक व प्रमाणपत्र इत्यादी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा ज्योती दाते यांनी सांगितले.

टॅग्स :Dilip Prabhavalkarदिलीप प्रभावळकर