शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

भाजप नेत्याला महावितरणचा शॉक, दिले अडीच लाखांचे बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 9:59 AM

 कल्याण पूर्व भागात मोरे राहतात. नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ वीज बिले आकारण्यात आली. या विरोधात भाजपने आंदोलने केली. आंदोलनात मोरे आघाडीवर होते. 

कल्याण: वीज वितरण कंपनीने कल्याण पूर्व भाजप शहराध्यक्ष संजय मोरे यांनाच शॉक दिला आहे. मोरे यांना वर्षभराचे घरगुती वीज वापराचे तब्बल २ लाख ५१ हजार रुपये बिल आले आहे. मोरे यांनी वीज वितरण कंपनीच्या अजब कारभाराविषयी संताप व्यक्त केला आहे.

 कल्याण पूर्व भागात मोरे राहतात. नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ वीज बिले आकारण्यात आली. या विरोधात भाजपने आंदोलने केली. आंदोलनात मोरे आघाडीवर होते. 

मात्र, वर्षभराचे त्यांना घरगुती वापराचे एकूण वीज बिल २ लाख ५१ हजार रुपये आले आहे. त्यावर कंपनीने ३० हजार रुपयांचे व्याज आकारले आहे. एकूण बिलापैकी मोरे यांनी १ लाख ९४ हजार रुपये भरले असले तरी उर्वरित थकीत बिल व त्यावरील १० हजार रुपयांचे व्याज शिल्लक आहे. भाजपने थकीत वीज बिलावर आकारण्यात आलेल्या व्याजाची रक्कम माफ करावी, अशी मागणी उचलून धरली होती. त्यांची ही मागणी मान्य झालेली नाही. त्याचा फटका मोरे यांना बसला आहे.  

टॅग्स :kalyanकल्याणmahavitaranमहावितरणbillबिलelectricityवीज