शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मोठा अनर्थ टळला! डोंबिवलीतील पेट्रोल पंपास आग, अग्निशमन दलाने घेतली धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 17:01 IST

Fire broke out at Petrol Pump : माजी नगरसेवकाने केली कारवाईची मागणी

ठळक मुद्देअग्निशमन दलाने वेळीच आग नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. राजूनगर येथील पेट्रोल पंपावर आज दुपारी आग लागताच पंपाच्या ठिकाणाहून काळ्य़ा धुराचे लोट बाहेर येऊ लागले.

कल्याण - डोंबिवली पश्चिम भागातील राजूनगर येथील पेट्रोल पंपावर सॅम्पल बकेट घेत असताना आग लागल्याची घटना आज दुपारी घडली. यावेळी तातडीने अग्नीशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाने वेळीच आग नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेमुळे परिसरातील नागरीकांमध्ये  भितीचे वातावरण पसरले होते. 

राजूनगर येथील पेट्रोल पंपावर आज दुपारी आग लागताच पंपाच्या ठिकाणाहून काळ्य़ा धुराचे लोट बाहेर येऊ लागले. हे लोट पाहून नागरीकांमध्ये भिती निर्माण झाली. हा पेट्रोल पंप भर वस्तीत आहे. तसेच या ठिकाणी पंपाच्या शेजारीच महापालिकेची शाळाही आहे. या ठिकाणचे भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी सांगितले की, पेट्रोल पंपाला गेल्या सहा महिन्यात दोन वेळा आग लागली आहे. हा पंप भरवस्तीत आहे. या पंपाला भरवस्तीत परवानगी दिली कोणी आणि कशाच्या आधारे असा सवाल उपस्थित केला आहे. वेळीच आग विझली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. आगी प्रकरणी पंप चालकाच्या विरोधात  कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

टॅग्स :fireआगPetrol Pumpपेट्रोल पंपdombivaliडोंबिवलीFire Brigadeअग्निशमन दल