शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज
2
अमोल किर्तीकरांची निवडणूक बिनविरोध करण्याचा कट होता, पण...; भाजपाचा मोठा दावा
3
Virat Kohli, IPL 2024 Eliminator RCB vs RR: कशी आहे विराट कोहलीची Playoffs मधील कामगिरी; किती शतके, किती अर्धशतके... पाहा आकडेवारी
4
शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय?
5
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
6
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम समोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
7
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
8
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
9
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
10
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
11
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
12
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
13
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
14
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक
15
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
16
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
17
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
18
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
19
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
20
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक

डोंबिवलीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 7:23 PM

अनधिकृत इमारत आज पोकलेन मशिनच्या सहाय्याने,अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या कर्मचा-यांच्या मदतीने तसेच महापालिकेतील पोलिस विभागाच्या सहकार्याने पूर्णपणे जमिनदोस्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामांवर  बेधडक कारवाई सुरू असून डोंबिवलीत पुन्हा एकदा बेकायदा इमारत पाडण्यात आली आहे. प्रशासनानं बेधडक कारवाई सुरू केल्यानं भूमाफियांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले  आहेत. 

      महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या  निर्देशानुसार आयरे गाव डोंबिवली पूर्व येथील येथील बालाजी गार्डनच्या पाठीमागे चालू असलेल्या तळ+1 आर.सी.सी. अनधिकृत इमारतीच्या निष्कासनाची कारवाई 13 ऑक्टोबर रोजी ग प्रभागातील सहा. आयुक्त सुहास गुप्ते यांनी आपल्या अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत सुरु केली होती. ही अनधिकृत इमारत आज पोकलेन मशिनच्या सहाय्याने,अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या कर्मचा-यांच्या मदतीने तसेच महापालिकेतील पोलिस विभागाच्या सहकार्याने पूर्णपणे जमिनदोस्त करण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. यावेळी विभागीय उपआयुक्त पल्लवी भागवत, ग व ह प्रभागाचे सहा.आयुक्त सुहास गुप्ते, फ प्रभागाचे सहा. आयुक्त भरत पाटील समक्ष उपस्थित होते.