शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

कल्याण-डाेंबिवलीतील २७ बिल्डरांविराेधात गुन्हा दाखल

By मुरलीधर भवार | Published: September 28, 2022 1:52 PM

KDMC News: बनावट कागदपत्रंच्या आधारे रेराचे सर्टिर्फिकेट मिळवून सरकारची फसवणू करणा-या 27 बिल्डरांच्या विरोधात डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

- मुरलीधर भवारकल्याण - बनावट कागदपत्रंच्या आधारे रेराचे सर्टिर्फिकेट मिळवून सरकारची फसवणू करणा:या 27 बिल्डरांच्या विरोधात डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वास्तू विशारद संदीप पाटील यांनी या प्रकरणात तक्रार केली होती. चौकशी अंती केडीएमसीने पोलिस तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाल्यावर एकच खळबळ उडाली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रत सर्रापणो बेकायदा बांधकामे सुरु आहे. बेकायदा बांधकामाप्रकरणी उच्च न्यायालयाने अनेक वेळा फटकारले आहे. महापालिकेकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. तरीही बेकायदा बांधकामे सुरु आहेत. काही महिन्यापूर्वी वास्तूविशारद संदीप पाटील यांनी तत्कालीन आयुक्त विजय सूर्यंवशी यांच्याकडे तक्रार केली हाेती. या प्रकरणी चाैकशी करण्याची मागणी केली हाेती. त्याचबराेबर त्यांनी या प्रकरणात  उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. तसेच त्यांनी ही माहिती अधिकारात हे प्रकरण उघडकीस आणले. माहिती अधिकारात ही माहिती उघड झाल्यावर त्यांनी हीच माहिती न्यायालयात सादर केली आहे.  त्यानंतर महापालिकेने या बिल्डरांच्या विराेधात फास आवळण्यास सुरुवात केली हाेती.

महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी देखील या प्रकरणात पुढाकार घेऊन नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना पाेलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. नगररचना अधिकारी अतुल पानसरे यांच्या तक्रारीवर डोंबिवलीच्या मानपाडा पोलिस ठाण्यात 27 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा केला आहे. महापालिका अधिका:यांचा खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन बनावट रेराकडून 67 सर्टिर्फिकेट मिळविले आहेत. महापालिकेस रेराची ही फसवणूक केली आहे. कल्याण ग्रामीण 27 गावात 26 तर डोंबिवलीत 39 परवानग्यांचा समावेश आहे.

या प्रकरणी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या एकूण 68 परवानग्या पोस्ट डॉक्यूमेंट तयार करुन दिल्याचे भासविले आहे. त्या आधारे रेराकडे नोंदणी केली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे. रेरा आणि महापालिकेत समन्वय असावा. यासाठी रेराठी महापालिकेने लिंक दिली आहे. त्याची शहानिशा करुन रेराने सर्टिर्फिकेट द्यावे असे रेराला सांगण्यात आले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाRera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017Crime Newsगुन्हेगारी