Pro Kabaddi League 2018: पुणेरी पलटणचा दणदणीत विजय, हरयाणा स्टीलर्सवर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 21:09 IST2018-10-08T20:00:02+5:302018-10-08T21:09:12+5:30
Pro Kabaddi League 2018 LIVE: पुणेरी पलटण संघाने प्रो कबड्डी लीगच्या सोमवारी खेळवल्या गेलेल्या सामन्यात हरयाणा स्टीलर्सवर 34-22 असा विजय मिळवला.

Pro Kabaddi League 2018: पुणेरी पलटणचा दणदणीत विजय, हरयाणा स्टीलर्सवर मात
चेन्नई, प्रो कबड्डी लीग 2018 : पुणेरी पलटण संघाने प्रो कबड्डी लीगच्या सोमवारी खेळवल्या गेलेल्या सामन्यात हरयाणा स्टीलर्सवर 34-22 असा विजय मिळवला. नितीन तोमर ( 7), जीबी मोर (6) आणि दीपक दहिया (5) यांनी चढाईत पुण्याला गुण कमवून दिले.
Paltan pad gayi bhaari!
— ProKabaddi (@ProKabaddi) October 8, 2018
After 40 minutes of 🔥 action on the mat, @PuneriPaltan got the better of @HaryanaSteelers 34-22, earning their first win of the season! #PUNvHAR
पुण्याने चढाईत 16 गुणांची, पकडीत 9 गुणांची कमावले. त्यांनी दोन वेळा हरयाणाच्या संघाला ऑलआऊट केले आणि पाच बोनस गुण जिंकले.
मॅच संपली, पलटण जिंकली! सगळ्या प्लेयर्सच्या #Bhaari परफॉर्मन्सचा हा रिवॉर्ड आहे! #PadnegeBhaari#VivoProKabaddipic.twitter.com/AGiIg87YF6
— Puneri Paltan (@PuneriPaltan) October 8, 2018
पुण्याच्या जीबी मोरने पहिल्या सुपर 10 गुणांची कमाई केली.
Puneri maange More!
— ProKabaddi (@ProKabaddi) October 8, 2018
Paltan's young raider GB More is calling the shots right! Will he reach his first Super 10 of this #VivoProKabaddi season? #PUNvHAR
हरयाणाच्या विकास कंडोला, सुनील व सुरेंदर नाडा यांना संघर्ष केला, परंतु अखेरच्या पाच मिनिटापर्यंत पुण्याने सामना 30-17 असा आपल्या बाजूने झुकवला होता.
With @mahatofficial and @iamharishkalyan rooting for them, @tamilthalaivas sure have a ⭐-studded following, don't they?#VivoProKabaddi#TamilThalaivaspic.twitter.com/RDQfZ7s0qT
— ProKabaddi (@ProKabaddi) October 8, 2018
दुसऱ्या सत्रात पुण्याने आपली आघाडी कायम राखताना हरयाणाला चांगलेच झुंजवले. नितीन तोमर, जी बी मोरे आणि दीपक दहिया यांनी हरयाणाचा बचाव निकामी केला. पुण्याने मध्यंतरानंतरच्या पहिल्या दहा मिनिटांच्या खेळात आघाडी 22-17 अशी वाढवली होती.
With just 🔟minutes to go, the Paltan Pride is roaring loud! Can @HaryanaSteelers turn the tide around? #PUNvHAR
— ProKabaddi (@ProKabaddi) October 8, 2018
पुणेरी पलटणच्या नितीन तोमरने 17 व्या मिनिटाला हरयाणावर लोण चढवताना 13-8 अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे पहिल्या सत्रात पुण्याकडे 15-9 अशी आघाडी घेतली होती.
A fantastic first half performance with a strong attack-defense combination. Who do you think has been the standout performer so far? Tell us using #PadengeBhaari
— Puneri Paltan (@PuneriPaltan) October 8, 2018
PUN 15 l HAR 9 #PUNvHAR
पहिल्या दहा मिनिटांत दोन्ही संघांकडून सावध खेळ झाला. सहाव्या पर्वातील पहिलाच सामना खेळणाऱ्या हरयाणा स्टीलर्सने एका गुणाची आघाडी कायम राखण्यावर भर दिला.
Raid ka jawab tackle se! @PuneriPaltan and @HaryanaSteelers are matching each other move for move! Who'll race ahead to take the lead? Find out LIVE on Star Sports! #VivoProKabaddi#PUNvHAR
— ProKabaddi (@ProKabaddi) October 8, 2018
पुणेरी पलटन भिडणार हरयाणा स्टीलर्स यांच्याशी
पहिल्या सामन्यात हातातून गेलेला सामना बरोबरीत सोडवल्यानंतर पुणेरी पलटन संघाच्या खेळाडूंचे मनोबल चांगलेच उंचावले आहे. प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात हा संघ कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. सोमवारी त्यांच्यासमोर हरयाणा स्टीलर्सचे आव्हान असणार आहे.
ताऊ!आज होगा मुक़ाबला घमासान जब पलटण लेगी @HaryanaSteelers से लोहा!
— Puneri Paltan (@PuneriPaltan) October 8, 2018
.
The atmosphere will be electrifying as the Paltan will take on the Haryana Steelers today.
.#PadengeBhaaripic.twitter.com/010QnOPlH7
पुणेरी पलटनने सलामीच्या सामन्यात यू मुंबाला 32-32 असे बरोबरी रोखले होते.
असे असतील संघ
Here is the #Bhaari line-up for tonight's match against @HaryanaSteelers! Are you ready for the action? #PadengeBhaari#VivoProKabaddipic.twitter.com/2jZhPVFfdk
— Puneri Paltan (@PuneriPaltan) October 8, 2018
पुनेरी पल्टन के सामने मैदान में होंगे ये 7⃣ धाकड़ बॉयज 💪
— Haryana Steelers (@HaryanaSteelers) October 8, 2018
Presenting our first Playing 7⃣of the 6th season of @ProKabaddi! 💪#PUNvHAR#ShaanSeSteelers#LathGadhDopic.twitter.com/kZWAsLKYOw