शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी...', अजित पवार यांचं विधान
3
"कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
4
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
5
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
6
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
7
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
8
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
9
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
10
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
11
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
12
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
13
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
14
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
15
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
16
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
17
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
18
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
19
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
20
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

Pro Kabaddi: कबड्डी लीगच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, चाहते संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 6:18 PM

Pro Kabaddi: प्रो कबड्डी लीगच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. प्रो कबड्डीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सहाव्या सत्राची नवीन तारीख पोस्ट करण्यात आली.

मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. प्रो कबड्डीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सहाव्या सत्राची नवीन तारीख पोस्ट करण्यात आली. त्यानुसार ही लीग 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. आधीच्या तारखेनुसार ही लीग 5 ऑक्टोबरला सुरू होणार होती.  या बदललेल्या तारखेमुळे पुढील सर्व वेळापत्रक बदलणार आहे, मात्र त्याची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. प्रो कबड्डी लीगच्या तारखेत बदल होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी पुण्यातील लीग सामन्यांत बदल करण्यात आला होता. पुण्यातील लीग सामने 19 ऑक्टोबर ऐवजी 18 ऑक्टोबरला खेळवण्याचा निर्णय घेतण्यात आला होता.  सततच्या या बदलांमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 

टॅग्स :Pro-Kabaddiप्रो-कबड्डीKabaddiकबड्डी