सांघिक खेळाच्या जोरावर येथील एरिना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात फॉर्च्युन जायंट्सने यु मुम्बाचे आव्हान ३९-२१ असे परतवून लावले. माात्र, मुंबईच्या खेळाडूंना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. ...
सिनेस्टार अभिषेक बच्चन याच्या मालकीचा जयपूर पिंक पँथर्स आणि तामिळ तलायवा संघांनी प्रो- कबड्डीच्या पाचव्या पर्वात गुरुवारी अखेर पहिल्या विजयाची चव चाखली. सलामी लढतीत दबंग दिल्लीकडून पराभूत झालेल्या जयपूरने ‘अ’ गटात आज पुणेरी पलटणचा ३०-२८ असा दोन गुणां ...
होमग्राऊंडवर विजयी सलामी दिल्यानंतर दोन पराभव आणि एक बरोबरी अशी फारशी चांगली कामगिरी न करणाऱ्या बंगळुरू बुल्सचा प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात बुधवारी अखेर सूर गवसला. ...
अखेरच्या ५४ सेकंदात कर्णधार राहुल चौधरी याने केलेल्या चढाईत दोन गुण मिळविताच तेलगू टायटन्सने प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात मंगळवारी ब गटातील महत्त्वाच्या सामन्यात बंगळुरु बुल्सला २१-२१ असे बरोबरीत रोखले. ...
उत्कृष्ट खेळाडूचा मान मिळविणाºया कोरियाचा जांग कुन ली याच्या चपळ चढाईच्या बळावर बंगाल वॉरियर्सने प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात रविवारी यूपी योद्धा संघाची विजयी घोडदौड रोखताना २० गुणांनी आकर्षक दुसऱ्या विजयाची नोंद केली. ...
सलग दुस-या सामन्यात कर्णधार प्रदीप नरवालने केलेल्या झंझावाती आक्रमणाच्या जोरावर गतविजेत्या पाटणा पायरेट्सने दुसºया विजयाची नोंद करताना तेलुगू टायटन्सचा ४३-३६ असा धुव्वा उडवला. ...