शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Jara Hatke: तरुणीने डेटिंग साइटवरून ६५ जणांना घरी बोलावले, केली भरपूर मौजमस्ती, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 09:23 IST

Jara Hatke: एक तरुणी अशीही आहे जिने मौजमस्तीसाठी ६५ अनोळखी पुरुषांना आपल्या घरी बोलावले आणि पार्टी सुरू केली. वर्षभरात तिने अशा १७ पार्ट्या केल्या. तसेच यापुढेही त्या सुरू ठेवू इच्छित आहे.

काही लोक इतकं बिनधास्तपणे जीवन जगत असतात की, पाहणारा विचार करत राहतो की हे लोक असं कसं करतात. अनेकजण आपल्या आनंदासाठी एक पाऊल पुढे टाकण्याआधी दहा वेळा विचार करतात. तर एक तरुणी अशीही आहे जिने मौजमस्तीसाठी ६५ अनोळखी पुरुषांना आपल्या घरी बोलावले आणि पार्टी सुरू केली. वर्षभरात तिने अशा १७ पार्ट्या केल्या. तसेच यापुढेही त्या सुरू ठेवू इच्छित आहे.

या तरुणीचं नाव आहे कॅसिड डेव्हिस. ती अमेरिकेतील रहिवासी आहे. ५ वर्षांपर्यंत कॅडिसी आपल्याला एक बॉयफ्रेंड शोधण्यासाठी लॉस एंजेलिसच्या सर्व सिंगल तरुणांच्या साइटवर तरुणांना डेट करत होती. पण कुठे काही जुळत नव्हतं. डेव्हिस स्वत: एक अभिनेत्री आहे. तसेच तिने आतापर्यंत अभिनेत्यांपासून, लेखक, जादुगार आणि संगीतकारांपर्यंत अनेकांना डेट केलं आहे. २०२२ मध्ये व्हॅलेंटाइन डेच्या आधी तिला एक जबरदस्त कल्पना सूचली. त्यानंतर तिने घरी सिंगल्स पार्टी आयोजित केली. 

डेव्हिसने स्वत:ला डेटिंग अॅपवरून हटवले होते. त्यानंतर आपल्या मित्रांकडून तिने डेटिंग अॅपच्या माध्यमातून भेटणाऱ्या तरुणांना बोलावण्यास सांगितले. तिला वाटले होते की, कुणी येणार नाही. अशा परिस्थितीत तिने अशा ६५ जणांना बोलावले, ज्यांना ती आधी भेटली होती. तसेच बारमध्ये भेटलेल्या एका तरुणालाही ती भेटली होती. त्या तरुणावर तिचा क्रश होता. व्हिडीओ कन्फेशनच्या माध्यमातून तिने ही बाब त्याला सांगितली होती. तेव्हापासून गेले वर्षभर ते एकमेकांना डेट करत आहेत. मात्र डेव्हिसला सिंगल्स पार्टीची आयडिया एवढी आवडली की, ती आजसुद्धा पार्टी आयोजित करते.

डेव्हिसच्या या पार्ट्या लॉस एंजेलिसमध्ये आयोजित करतात. त्याने सन २०२२ मध्येच १७ पार्ट्या आयोजित केल्या होत्या. यामध्ये येण्याची पद्धत अगदी सोपी आहे. तुम्ही डेटिंग अॅपवरून मॅच झालेल्या व्यक्तीला बोलवाल आणि तिथे समोरासमोर भेट होईल. ती आपल्या पार्टीबाबत टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवरही लोकांना बोलावते. तसेच तिच्या व्हिडीओंना खूप सपोर्ट मिळतो.  त्याच्या तिकिटाची किंमत १००० ते ३००० रुपयांपर्यंत असते. या पार्टीमध्ये शेकडो लोक सहभागी होतात. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय