शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

साडी नेसून तरुणीचा चित्तथरारक स्टंट,मारली हवेत उलटी उडी, व्हिडिओ पाहुन व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 19:58 IST

एका तरुणीचा बॅकफ्लिप करतानाचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. विशेष बाब म्हणजे ही मुलगी अ‍ॅथलेटिक कपड्यांमध्ये नाही तर साडी नेसून हा जबरदस्त स्टंट करत आहे.

भारतात टॅलेंटची अजिबातही कमी नाहीये. सध्या याचाच प्रयत्य देणारा एका तरुणीचा बॅकफ्लिप करतानाचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. विशेष बाब म्हणजे ही मुलगी अ‍ॅथलेटिक कपड्यांमध्ये नाही तर साडी नेसून हा जबरदस्त स्टंट करत आहे (Woman Performs Backflip In Saree) . हा स्टंट तितका सोपा नाही, जितका या व्हिडिओमध्ये (Stunt Video) पाहताना वाटत आहे. मोकळ्या केसांमधील या तरुणीला साडीमध्ये पायऱ्यांच्याजवळ बॅकफ्लिप करताना पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

व्हिडिओमध्ये मिशा नावाची ही तरुणी लाल साडीमध्ये जबरदस्त स्टंट करताना दिसत आहे. तिला पाहून आसपास उभा असलेले लोकही हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारी तरुणी एक ट्रेंड जिमनास्ट आहे आणि तिचं नाव मिशा शर्मा आहे. मिशा इन्स्टाग्रामवर मिशा_ऑफिशियल नावानं प्रसिद्ध आहे. मीशानं हा व्हिडिओ शेअर करत याला कॅप्शनही (Video Caption) दिलं आहे. 30 मिलियन व्ह्यूजसाठी आभारी आहे, असं तिनं आपल्या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

बॅकफ्लिकदरम्यान शरीर हवेत पूर्ण ३६०-डिग्रीमध्ये फिरतं, हे करण्यासाठी बरीच मेहनत, वेळ, अभ्यास आणि प्रयत्न करावा लागतो. याशिवाय या स्टंटसाठी साडी हे अजिबातही योग्य आउटफिट नाही. मात्र, यात देखील मिशा अगदी सहजपणे स्टंट करताना दिसते. तिनं आपल्या इन्स्टाग्राम पेजवर इतरही अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. यातील काही व्हिडिओ खरोखरच हैराण करणारे आहेत. यातील काही व्हिडिओमध्ये ती असेच बॅकफ्लिप करताना दिसत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम