शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी! अनलॉकनंतर परतलेल्या गर्लफ्रेंडला होस्टेलवर भेटायला गेला होता डॉक्टर, पाईपवरून घसरून गमवावा लागला जीव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 13:55 IST

काहीजण लॉकडाऊनमध्येही काहीही करून आपल्या प्रिय व्यक्तीला भेटायला गेले. असंच एका तरूणाला प्रेयसीला काहीही करून भेटणं जीवावर बेतलंय.

लॉकडाऊनमुळे लोकांचं एकमेकांना भेटणं बंद झालं. सर्वांसोबतच याचा फटका बसला तो प्रेमी युगुलांना. प्रेमी युगुल कित्येक दिवस भेटूच न शकल्याने किंवा ज्यावर आपण जीवापाड प्रेम करतो त्याला बघू न शकल्याने कावरेबावरे झाले आहेत. त्यामुळे काहीजण अशातही काहीही करून प्रिय व्यक्तीला भेटत आहे. असंच एका तरूणाला प्रेयसीला काहीही करून भेटणं जीवावर बेतलंय.

मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. येथील एका प्रतिभावंत डॉक्टरला फार कमी वयातच एका अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. हा डॉक्टर असलेला तरूण त्याच्या गर्लफ्रेन्डला भेटण्यासाठी लपून-झपून तिच्या हॉस्टेलवर गेला होता. बराच वेळ दोघे सोबत होते, त्यानंतर तिला भेटून परतताना पाईपवरून त्याला पाय घसरला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले, पण त्याचा जीव वाचू शकला नाही.

ही संपूर्ण घटना घडली इंदोरच्या इंडेक्स मेडिकल कॉलेजमध्ये. येथील एक तरूण डॉक्टर गर्लफ्रेन्डला भेटून परत येताना पाईपवरून घसरून खाली पडला. तो गर्ल्स हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरील पाईपने खाली येत होता. दरम्यान त्याचा पाय घसरला. त्याला लगेच इंदोरमधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

या तरूणाचं नाव आहे आयुष आणि त्याची गर्लफ्रेन्ड सोबत एमबीबीएस करत होते. आयुष हा इंडेक्स हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करत होता. लॉकडाऊनमधून सूट मिळाल्यावर त्याची गर्लफ्रेन्ड बऱ्याच महिन्यांनी घरून इंदोरला परतली होती. तिला भेटण्यासाठी तो हॉस्टेलवर गेला होता. 

स्थानिक एसपी सूरज वर्मा यांनी सांगितले की, इंडेक्स मेडिकल कॉलेजचे डॉक्टर आयुष यांचां मृत्यु झालाय. पुढील तपास सुरू आहे. 

Lockdown: हेच ऐकायचं बाकी होतं! कोरोनामुळे लग्न रद्द झालं तरी ‘या’ कपल्सची हनीमूनला जाण्याची तयारी

भारतीयांचा जुगाड! आता लग्नात नातेवाईकांच्या शिफ्ट्स; प्रत्येकासाठी वेळ फिक्स

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशJara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारी