शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अंधविश्वासाचा कहर! कथित भूताच्या नादात महिलेने गमावले ७३ लाख रूपये, मग पोलिसात घेतली धाव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 09:54 IST

या महिलेला इतर दोन महिलांनी हा विश्वास दिला होता की, तिच्यावर एका जिन किंवा भूताने ताबा मिळवला आहे.

कुवेतमधून एक अशी घटना समोर आली आहे जिथे एका महिलेने 'जिन'(एकप्रकारचा भूत) पासून सुटका मिळवण्यासाठी ३० हजार दीनार म्हणजे साधारण ७३ लाख रूपये गमावले आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ३७ वर्षीय या महिलेची ओळख सांगण्यात आलेली नाही.

या महिलेला इतर दोन महिलांनी हा विश्वास दिला होता की, तिच्यावर एका जिन किंवा भूताने ताबा मिळवला आहे. रिपोर्टनुसार, कथित जिनपासून सुटका मिळवण्यासाठी तंत्र-मंत्र करण्याच्या नावावर पीडित महिलेने ३० हजार दीनार गमावले आहेत.

महिलेने पोलिसांना काही कागदपत्रे दिली आहे. ज्यात २५,०८० दीनार बॅंक ट्रान्सफर आणि ४ हजार दीनार कॅश दिल्याबाबत सांगितले आहे. दोन्ही आरोपी महिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आला आहे. (हे पण वाचा : बोंबला! तोंड लपवून यूट्यूबवर कुकिंग व्हिडीओ टाकत होता ड्रग माफिया, एक चूक पडली महागात!)

भारतातही काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती. मध्य प्रदेशातील राजगढमध्ये भूत-प्रेतांपासून सुटका मिळवून देण्याचा दावा केला गेला होता. यासाठी व्यक्तीकडून पैसेही घेतले गेले होते. ३ महिन्यांपूर्वी राजगढ जिल्ह्यातील कुरावर नगरपासून ४ किलोमीटर दूर औद्योगिक क्षेत्रात पीलूखेडीमध्ये अंधविश्वासाचं अनोखं नाटक सुरू होतं. इथे महाराष्ट्रातून गेलेल्या एका बाबाने दरबार भरवला होता.

या भोंदू बाबाच्या दरबाराच्या आजूबाजूला शेकडो लोक व महिला एकत्र आल्या होत्या. त्यानंतर त्यांचं नाटक सुरू झालं होतं. या दरबारात सामिल होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून ७५०० रूपये घेण्यात आले होते. पाच दिवसांच्या नाटकानंतर प्रशासनाला याची माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांच्या मदतीने भोंदू बाबाचा तंबू तेथून हलवण्यात आलाय. ज्यानंतर बाबा फरार झाला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीInternationalआंतरराष्ट्रीय