शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

फक्त जेवण मिळावं म्हणून १६ डेट्सवर गेली तरुणी मात्र तिच्यासोबत घडलं भलतंच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 17:12 IST

अलीकडेच एका महिलेनं तिच्या कॉलेजच्या दिवसांत केलेली मजा आठवत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या विचित्र कृत्याबद्दल ऐकून नेटकरीही थक्क झाले.

कॉलेजच्या दिवसांमध्ये प्रत्येकजण अभ्यासासोबतच मौजमजा करण्याच्या मूडमध्ये असतो. अनेकवेळा तरुण-तरुणी अशी कृत्ये करतात जी त्यांच्यासाठी सामान्य असतात, परंतु जेव्हा इतरांना त्यांच्याबद्दल कळतं तेव्हा सगळेच थक्क होतात. अलीकडेच एका महिलेनं तिच्या कॉलेजच्या दिवसांत केलेली मजा आठवत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या विचित्र कृत्याबद्दल ऐकून नेटकरीही थक्क झाले.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, मॅककॉल ब्रॉक नावाच्या महिलेने तिच्या टिकटॉक अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने कॉलेज लाइफशी संबंधित मजेदार गोष्टींचा उल्लेख केला आहे. मात्र लोकांना तिने सांगितलेली ही गोष्ट ऐकून आश्चर्य वाटलं की ती सलग 16 दिवस वेगवेगळ्या मुलांसोबत डेटवर गेली होती (Woman Wet on Dinner date with Strangers for Free Food). हे तिने फक्त मोफत जेवण खाण्यासाठी केलं होतं.

मॅककॉलने सांगितले की जेव्हा ती कॉलेजमध्ये होती आणि तिचे पैसे संपले होते. तिच्याकडे जेवणासाठीही पैसे शिल्लक नव्हते. त्यावेळी ती डेटिंग अॅप्सची मदत घेत असे. डेटिंग अॅप्सद्वारे ती अनोळखी मुलांना भेटायची आणि त्यांच्यासोबत डिनर डेटवर जायची. अशाप्रकारे तिचं पोटही भरायचं आणि ती डेटिंगही करायची. तिने सांगितलं की, एकदा ती सलग १६ दिवस वेगवेगळ्या मुलांसोबत डिनर डेटवर गेली होती.

महिलेच्या या कृत्याला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अनेकजण या कृतीला तिची हुशारी सांगत आहेत. लोक म्हणाले की ती खूप हुशार आहे. पण दुसरीकडे महिलेला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. ती मुलांच्या भावनांशी खेळत होती आणि स्वत:च्या फायद्यासाठी त्यांचा वापर करत होती असंही काही लोकांचं म्हणणं आहे.

एका व्यक्तीने लिहिलं की, यामुळे तो डिनर डेटवर स्वत: पैसे देत नाही. एका महिलेने सांगितलं की, तिने मुलांसोबत असं कधीच केलं नाही, कारण तिच्या नजरेत याला मुलांचा वापर करणं म्हणतात. जेव्हा महिलेला जास्तच ट्रोलिंगचा सामना करावा लागला तेव्हा तिने कमेंटमध्ये लिहिलं की त्या सर्व मुलांनी तिला स्वतःहून डिनर डेटसाठी बोलावलं होतं

टॅग्स :Jara hatkeजरा हटके