शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

महिला टीचरने 15 वर्षीय विद्यार्थ्याचं केलं लैंगिक शोषण, सगळ्यांसमोर आले पाठवलेले मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 12:37 IST

मुलांसोबत महिला शिक्षिका ज्याप्रमाणे फोनवर बोलत होती ते वाचून सगळ्यांना धक्का बसला. खासकरून मुलांचे आई-वडील टेंशनमध्ये आहेत.

परदेशातील शिक्षक महिलांचे अनेक कारनामे नेहमीच समोर येत असतात. एका महिला शिक्षिकेला नोकरीहून काढण्यात आलं होतं. आता तिच्या फोन असे मेसेज सापडले जे फार हैराण करणारे आहेत. मुलांसोबत महिला शिक्षिका ज्याप्रमाणे फोनवर बोलत होती ते वाचून सगळ्यांना धक्का बसला. खासकरून मुलांचे आई-वडील टेंशनमध्ये आहेत.

38 वर्षीय या महिलेचं नाव कॅंडिस बार्बर आहे. तिला एका 15 वर्षीय मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यात दोषी ठरवण्यात आलं होतं. यासाठी तिला 2021 मध्ये सहा वर्ष आणि दोन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता तिचे फोनमधील मेसेज समोर आले आहेत. 

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ती मुलांना धमकी देऊन किंवा चलाखीने आपल्या जाळ्यात फसवत होती. त्यांनी शिकवण्याच्या बहाण्याने त्यांचं शोषण करत होती. महिला तीन मुलांची आई आहे. ती आताही स्वत:ला निर्दोष मानते. 

तिने पॅनलला पाठवलेल्या एका नोटमध्ये लिहिलं की, दोषी ठरवण्यात आल्यावरही मी हेच म्हणाले की, मी निर्दोष आहे. या महिलेबाबत सांगायचं तर ती ब्रिटनच्या प्रिंन्सेस रिसबोरो स्कूलमध्ये शिकवत होती. इथे तिची नजर स्पोर्ट्स डे दिवशी असणाऱ्या एका मुलावर पडली. तेव्हापासून तिने मुलाला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवण्यास सुरूवात केली.

मुलाने सांगितलं की, त्याचं लैंगिक शोषण 11 ऑक्टोबर 2018 मध्ये झालं होतं. यानंतर ती मुलाला फेल करण्याची धमकी देत होती. बार्बरला दोन केसेसमध्ये शिक्षा झाली. तिल 2020 मध्ये पहिल्या मुलाचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठवण्यात दोषी ठरवण्यात आलं. 

नंतर मार्च 2021 मध्ये 16 वर्षाने लहान मुलासोबत लैंगिक संबंध ठेवण्यात दोषी आढळली. कोर्टात सांगण्यात आलं की, केस सुनावणी  दरम्यान कोर्टात सांगण्यात आलं की, ती मुलांचं तोंड बंद करण्यासाठी त्यांना धमकी देत होती. यामुळे मुलाच्या वागण्यात बदल आला. तो शांत राहत होता आणि स्वत:ला रूममध्ये बंद करून घेत होता.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारी