शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

झोपेत पती करतो 'हे' विचित्र काम, महिलेने सांगितलं - '१० वर्षांपासून ती करतेय सगळं सहन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 14:57 IST

महिलेने एका पॅरेंटिंग फोरमला सांगितलं की, कशाप्रकारे तिचा पती स्लीप डिसॉर्डरमुळे झोपेत विचित्र वागतो आणि तिचा सेक्स डॉलप्रमाणे वापर करतो. महिलेने सांगितलं की, गेल्या १० वर्षांपासून ती हे सगळं काही सहन करत आहे. 

(प्रातिनिधिक छायाचित्र)

जगात असे काही विचित्र आजार आहेत ज्याबाबत वाचल्यावर चकित व्हायला होतं. एखाद्या एखादा विचित्र आजार असेल तर घरातील लोक वैतागतात. अशीच एक घटना  समोर आली आहे. एक ब्रिटीश महिला सेक्सेमेनियाने पीडित तिच्या पतीच्या वागण्याला वैतागली आहे. महिलेने तिचं दु:खं आता जगासमोर मांडलं आहे. तिने एका पॅरेंटिंग फोरमला सांगितलं की, कशाप्रकारे तिचा पती स्लीप डिसॉर्डरमुळे झोपेत विचित्र वागतो आणि तिचा सेक्स डॉलप्रमाणे वापर करतो. महिलेने सांगितलं की, गेल्या १० वर्षांपासून ती हे सगळं काही सहन करत आहे. 

'रोज नाही, पण कधी कधी असं होतं'

‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, महिलेने पॅरेंटिंग फोरम Babycentre ला सांगितलं की, झोपेत पतीच्या वागण्यामुळे ती वैतागली आहे. पण तो हे असं काही प्रत्येक रात्री करत नाही, मात्र, अनेकदा त्याचा हात माझ्या शरीरावर असतो. जेव्हा मी जागी होते तेव्हा मी त्याला जोरात धक्का देते. मग त्याची झोपमोड होते आणि सगळं काही थांबतं. महिलेचा पती सेक्सोमेनियाने पीडित आहे. 

काय असतो हा आजार?

सेक्सोमेनिया एक असा स्पीपिंग डिसॉर्डर किंवा पॅरासोमनियाचं रूप आहे, ज्यात व्यक्तीला झोपेत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडतो. स्लीपिंग डिसॉर्डरने ग्रस्त पतीच्या वागण्याबाबत सांगत महिला म्हणाली की, 'झोपेतून जागी झाल्यावर अनेकदा मी स्वत:ला आक्षेपार्ह स्थितीत बघते. हे माझ्यासाठी मानिसक आघातासारखं आहे. मी माझ्या पार्टनरला १० वर्षांपासून ओळखते आणि त्याच्यावर विश्वास ठेवते. पण हे सगळं झाल्यावर मला माझा वापर झाल्यासारखं आणि असुरक्षित वाटतं. आपलं दु:खं शब्दात सांगणं माझ्यासाठी कठीण आहे'.

त्याला सगळं लक्षात राहतं का?

महिलेचं म्हणणं ऐकून घेतल्यावर पॅरेंटिंग फोरमचे यूजर तिला वेगवेगळे सल्ले देत आहेत. एका यूजने महिलेला रात्री रूममधून बाहेर जाण्याचा सल्ला देत सांगितलं की, यावेळी तिला स्वत:ला वाचण्याची गरज आहे. तर एका महिलेने विचारलं की, 'तिच्या पतीला हे सगळं लक्षात राहतं का? माझ्या पतीला सेक्सोमेनियाचे झटके येत होते, पण त्याला काहीच लक्षात राहत नव्हतं. हे माझ्यासाठी भयानक होतं. मला यात दुष्कर्मासारखं वाटत होतं'. यावर उत्तर देत पीडित महिलेने लिहिलं की, 'नाही, त्याला काहीच लक्षात राहत नाही. हा दुर्व्यवहार तेव्हा जास्त होतो जेव्हा तो झोपेत पुन्हा पुन्हा संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि मी नकार देते'.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपHealthआरोग्यJara hatkeजरा हटके