शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पहाटे पहाटे तिला जाग आली; Fitbitवर बॉयफ्रेंडचा 'मध्यरात्रीचा पराक्रम' पाहून झोपच उडाली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 4:38 PM

FitBit Smartwatch: फिटबिटवर आलेल्या नोटिफिकेशनमुळे लबाडी उघड; तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल

स्मार्टवॉचमध्ये असलेल्या फीचर्समुळे जीव वाचल्याच्या अनेक घटना तुम्ही वाचल्या असतील. स्मार्टफोनमध्ये असणारे आरोग्याशी संबंधित फीचर्स अनेकांसाठी महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे आरोग्य उत्तम राखण्यास, शरीराबद्दलची तपशीलवार माहिती मिळण्यास मोलाची मदत होते. मात्र आता याच स्मार्टवॉचमुळे लबाडीदेखील पकडली जाऊ लागली आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या नाडिया इसेक्स यांना त्यांचा बॉयफ्रेंड फसवणूक करत असल्याची माहिती फिटबिट स्मार्टवॉचमुळे (FitBit Smartwatch) समजली. त्यामुळे त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.काय सांगता? चक्क म्हशीची डीएनए चाचणी होणार; कारण वाचून चक्रावून जालरिलेशनशिप एक्स्पर्ट असणाऱ्या नाडिया यांनी त्यांच्या टिकटॉक अकाऊंटवर त्यांना आलेला अनुभव शेअर केला आहे. स्वत:सोबत घडलेली घटना नाडिया यांनी व्हिडीओच्या माध्यमातून मांडली आहे. 'माझा एक्स बॉयफ्रेंड नाईट आऊटनंतर घरी परतला. मी त्याच्यासाठी ब्रेकफास्ट तयार करण्याचा विचार केला. पण त्याआधी मला माझ्या फिटबिटवर एक नोटिफिकेशन आलं. मी आणि माझ्या बॉयफ्रेंडनं आमची फिटबिट वॉचेस सिंक्रोनाईज्ड केली होती,' असं नाडियानं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. अमेरिकेच्या या गावातील प्रत्येक घरासमोर कारऐवजी पार्क असतं एक विमानं!'आम्ही सिंक्रोनाईज्ड केलेल्या माझ्या फिटबिटवर नोटिफिकेशन आलं. रात्री २ ते ३ च्या दरम्यान त्यानं जवळपास ५०० कॅलरी बर्न केल्याची माहिती नोटिफिकेशनमध्ये होती,' असं नाडिया यांनी व्हिडीओत पुढे म्हटलं आहे. मध्यरात्री बॉयफ्रेंड ५०० कॅलरी बर्न करत असताना तो आपल्यासोबत नव्हता, ही बाब नाडिया यांना लक्षात आली. त्यामुळे ५०० कॅलरी नेमक्या कशा आणि कुठे बर्न झाल्या असाव्यात याचा अंदाज त्यांनी बांधला. यानंतर त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.काय सांगता! दारूच्या एका ग्लासाची किंमत वाचून व्हाल अवाक्, ४० लाखात विकले गेले 'लक्झरी शूज'नाडिया यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. टिकटॉकवर आतापर्यंत ४ लाख २३ हजार लोकांनी व्हिडीओ पाहिला आहे. तुझा बॉयफ्रेंड कदाचित नाईट क्बलमध्ये नाचत असावा, अशी प्रतिक्रिया एकानं नाडियाच्या व्हिडीओवर दिली. त्यावर तुम्ही विचार केलेली गोष्ट झालेला नाही, असं उत्तर नाडियानं दिलं. नाडिया यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉक