शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एका जाहिरातीमुळे बदललं महिलेचं आयुष्य, समोर आलं पतीचं धक्कादायक सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 12:49 IST

टिकटॉकवर एका महिलेने आपल्या फॉलोअर्सला विचारलं होतं की, तिला तिच्या पतीच्या अफेअरबाबत कधी आणि कसं समजलं.

अनेकदा आपल्या जीवनात असं काही घडतं की, त्यावर विश्वास ठेवणं अवघडच नाही तर अशक्य होतं. एका महिलेला वृत्तपत्रात छापून आलेल्या जाहिरातीतून तिच्या पतीच्या दुसऱ्या परिवाराची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच महिलेला धक्का बसला आणि तिने आणखी खोलात जाऊन चौकशी सुरू केली. 

टिकटॉकवर एका महिलेने आपल्या फॉलोअर्सला विचारलं होतं की, तिला तिच्या पतीच्या अफेअरबाबत कधी आणि कसं समजलं. यावर एका महिलेने उत्तर दिलं की, तिला तिच्या पतीच्या दुसऱ्या परिवाराचं सत्य न्यूजपेपरमधील जाहिरातीवरून समजलं होतं. तिच्या पतीने पेपरमध्ये त्याच्या मुलाचं नाव अनाउंस केलं होतं. ज्यात त्या हॉस्पिटलचा उल्लेख होता, जिथे मुलगा जन्माला आला होता. (हे पण वाचा : इश्क निकम्मा! ७ लेकरांची आई पडली मुलाच्या मित्राच्या प्रेमात; लग्नही केलं, आता कसा आहे त्यांचा संसार...)

जाहिरातीमध्ये आपल्या पतीचं नाव आणि सरनेम बघून  महिला चक्रावून गेली. तिने हॉस्पिटलमध्ये फोन करून आणखी चौकशी केली. तेव्हा तिला समजलं की, या व्यक्तीला आणखी एक मुलगीही आहे. याचा अर्थ हा आहे की त्याने पूर्ण परिवार बनवला होता. आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेकडूनही त्याला ४ मुलं आहेत.

पतीचा भांडाफोड झाल्यावर महिला बिथरली. पतीचं इतकं मोठं सत्य समोर आल्याने ती शॉकमध्ये होती. पण तिने स्वत:ला सांभाळत आपला परिवार बनवला. महिलेने दुसरं लग्न आणि या लग्नाला आठ वर्षे झाली. ती दुसऱ्या पतीसोबत आनंदाने संसार करत आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाrelationshipरिलेशनशिप