शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

लग्न करण्याआधी पाचही Ex Boyfriend ना भेटायला गेली महिला, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 13:08 IST

महिलेला 5 बॉयफ्रेंड होते आणि ते सुद्धा तिला भेटले. आता ती एका 42 वर्षीय म्युझिशिअनसोबत लग्न करणार आहे. 

एका महिलेने लग्नाचं नातं मजबूत करण्यासाठी एक अजब एक्सपरिमेंट केला. जेणेकरून नवीन नातं तुटू नये, यासाठी तिने तिच्या सगळ्या एक्स बॉयफ्रेंडना भेटून तिच्या कमतरतांबाबत जाणून घेतलं. महिलेला 5 बॉयफ्रेंड होते आणि ते सुद्धा तिला भेटले. आता ती एका 42 वर्षीय म्युझिशिअनसोबत लग्न करणार आहे. 

33 वर्षीय एमी निकेलला तिच्या जुन्या चुका पुन्हा होऊ द्यायच्या नाहीयेत. त्यामुळे ती लग्नाआधी तिच्या पाचही बॉयफ्रेंडना भेटली. जेणेकरून तिला तिच्या चुका कळाव्या. तिला वाटतं की, असं करून तिचं नवीन नातं सफल होईल. एमी एक एक करून तिच्या बॉयफ्रेंड्सना भेटली.

'द सन'ला एमीने सांगितलं की, सगळ्यात आधी मी बेनला कॉन्टॅक्ट केला. 16 वर्षाची असताना मी पहिल्यांदा त्याच्यासोबत संबंध ठेवले होते. मी त्याला विचारलं की, आपलं ब्रेकअप का झालं होतं. आणि लगेच हे स्पष्ट झालं की, माझ्यामुळेच ब्रेकअप झालं होतं.

एमीने पहिल्या रिलेशनशिपबाबत सांगितलं की, 8 महिन्यांच्या रिलेशनशिप दरम्यान मला कधीच विश्वास झाला नाही की, तो माझ्यावर प्रेम करतो. म्हणून त्याला इंटरेस्टेड ठेवण्यासाठी बरंच काही केलं. यामुळेच आमचं ब्रेकअप झालं.

बेननंतर एमीच्या जीवनात सॅम आला. कॉलेजमध्ये शिकत असताना हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. पण 2 वर्षानंतर एमीने सॅमसोबत ब्रेकअप केलं. तिने सांगितलं की, मला काही नवीन अनुभव घ्यायचा होता. पण तेव्हा मला याची जाणीव झाली नव्हती की, ते रिलेशनशिप खरंच किती चांगलं होतं. आता मला ते कळालं आहे की, मला त्यात गुंतायचं नाहीये. जे मिळत आहे त्यावर फोकस करायचा आहे.

एमीने पुढे सांगितलं की, सॅमसोबत ब्रेकअपनंतर तिच्या आयुष्यात आणखी एक व्यक्ती आली. 2014 मध्ये ती प्रेग्नंट झाली होती. माझ्या मुलाच्या वडिलाला इन्वॉल्व व्हायचं नव्हतं. नंतर मी सिंगल मदर म्हणूनच जीवन जगलं. नंतर काही महिने एका म्युझिशिअनला डेट केलं.

एमीने नव्या रिलेशनशिपबाबत सांगितलं की, 2017 मध्ये एक वर्ष मी डेविड नावाच्या व्यक्तीला डेट केलं. मला वाटत होतं की, मी त्याच्यासोबत जास्त काळ रिलेशनशिपमध्ये राहू शकते. पण पैशांवरून आमचं नातं बिघडलं. जेव्हा मला मुलगा झाला तेव्हा कमी क्रिससोबत थोड्या दिवसांसाठी रिलेशनशिपमध्ये होते.

एक्सपरिमेंट संपल्यानंतर एमीने याबाबत तिचा होणारा पती जोनाथन याला सांगितलं. ती म्हणाली की, मी आता एका करेक्ट व्यक्तीसोबत आहे. जो माझ्या रागानंतरही स्वत:ला शांत ठेवतो. कशाही स्थितीत तो स्वत:ला पॉझिटिव्ह ठेवतो आणि मला माहीत आहे की, मी आधी केलेल्या चुका पुन्हा करणार नाही. त्यामुळे मी आता लग्न करणार आहे.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपJara hatkeजरा हटके