शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

Wife Marriage by Husband: पत्नीच्या हट्टापुढे इरेला पेटला पती; लग्न लावण्यासाठी गेला कोर्टात, पण प्रियकराने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 16:02 IST

Wife Marriage by Husband: पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून देण्यासाठी पती आकाश पाताळ एक करत आहे. यासाठी त्याने आधी आपल्या कुटुंबीयांची मनधरणी केली आहे.

हमीरपूर : उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात सध्या एक प्रकरण चांगलेच गाजत आहे. निवडणूकीमुळे वातावरण तापलेले असले तरी या प्रकरणाची चवीने चर्चा होत आहे. नववधूने पतीकडे प्रियकराशी लग्न लावून देण्याचा हट्ट धरला आहे. यामुळे पतीनेही तिची इच्छा पूर्ण करण्याचा चंग धरला आहे. यासाठी त्याने न्यायालयात धाव घेतली आहे. 

पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून देण्यासाठी पती आकाश पाताळ एक करत आहे. यासाठी त्याने आधी आपल्या कुटुंबीयांची मनधरणी केली आहे. त्यात एकेकाला समजावताना त्याला नाकीनऊ आले आहेत. असे असताना आता त्याने तातडीने घटस्फोट मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. परंतू इथेही त्याला संघर्षच करावा लागत आहे.

 न्यायालयाने त्याला लगेचच घटस्फोट देण्यास नकार दिला आहे. यामुळे त्याने नोटरी बनवून पत्नीला प्रियकरासोबत राहण्यासाठी संमती दिली आहे. मात्र, एवढे सगळे करून देखील प्रियकराने कच खाल्ली आणि लग्न करण्यापासून मागे हटला आहे. आता त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना समजविण्याचे प्रयत्न त्याला करावे लागणार आहेत. 

झाले असे की, महोबा जिल्हायातील एका तरुणाचे गेल्या मे महिन्यात हमीरपूर जिल्ह्यातील तरुणीशी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांत पतीला पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचे समजले होते. तिनेही ते मान्य केले आणि प्रियकराशी लग्न लावून देण्याचा हट्ट धरला. यावर त्या तरुणाने आपल्या घरच्यांना याबाबत समजावले आणि त्या दोघांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या तरुणाने पत्नी आणि तिच्या प्रियकराला घेऊन हमीरपूर गाठले. घटस्फोटासाठी अर्ज केला, परंतू लगेचच तो होत नसल्याने अखेर त्याने पत्नीपासून वेगळे राहण्यासाठी नोटरी केली.  

टॅग्स :marriageलग्नrelationshipरिलेशनशिप