शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

हे असलं कसलं प्रेम! पत्नीनेच गर्लफ्रेंडशी लावून दिलं पतीचं लग्न, भानगड नेमकी आहे तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 12:04 IST

Viral News in Marathi : आमचे लग्न तीन वर्षांपूर्वी झाले आहेत. परंतु गेल्या एका वर्षापासून त्याचे एका मैत्रिणीशी प्रेमसंबंध आहेत. हे प्रकरण इतके टोकाला पोहोचले की, विवाहित नसतानाही प्रेयसीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

'पति-पत्नी और वो' याबाबत तुम्ही अनेकदा  ऐकलं असेल. अशीच घटना मध्यप्रदेशातील भोपाळ येथे घडली आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण  येथिल एका महिलेनं आपल्या पतीचे लग्न प्रेयसीशी लावून दिलं आहे.  लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर महिलेनं आपल्या पतीचं प्रेयसीशी लग्न लावून दिलं. सदर महिलेच्या पतीचे त्याच्या प्रेयसीशी जवळपास १ वर्षांपासून  संबंध होते. कौटुंबिक कोर्टाचे वकील रजनी रजानी यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी एक दाम्पत्य समुपदेशनासाठी त्यांच्याकडे आले होते.

त्या व्यक्तीने सांगितले की, ''आमचे लग्न तीन वर्षांपूर्वी झाले आहेत. परंतु गेल्या एका वर्षापासून त्याचे एका मैत्रिणीशी प्रेमसंबंध आहेत. हे प्रकरण इतके टोकाला पोहोचले की, विवाहित नसतानाही प्रेयसीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी मला जाणवलं की, मी माझ्या प्रेयसीशिवाय राहू शकत नाही. मग मी काय करायला हवं? मला माझ्या पत्नीबाबत कोणतीही तक्रार नाही. ती नेहमीच मला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. माझ्या पत्नीला प्रेयसीसाठी सोडण्याची इच्छा अजिबात नाही. ''

वकिल  रजनी रजानी यांनी सांगितले की, कायद्याचा विचार केल्यास दोन महिलांसोबत राहणं अशक्य आहे. रजनी यांनी  दाम्पत्याचा संसार तुटू नये यासाठी त्या माणसाच्या प्रेयसीची समजूत काढली पण ती काही ऐकण्यास तयार नव्हती. दुसर्‍याच दिवशी कौटुंबिक कोर्टाच्या वकिलाने त्या व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला बोलावून सल्ला दिला. यादरम्यान,  पतीने काय हवे आहे ते पत्नीला सांगितले. हे ऐकून त्याची पत्नी दुखवली आणि ती रडू लागली.  त्यानंतर तिने काहीवेळ मागून घेतला. पुन्हा ती आपल्या पतीसह वकिलाकडे आली तिनं वकिल रजनी यांना सांगितले की, आम्ही दोघीजणी एकाच छताखाली नांदू शकणार नाही. म्हणून मी पतीपासून लांब जाण्याचा निर्णय घेते. भारीच! एकेकाळी एअरपोर्टवर साफ सफाई करायचा; अन् आता करोडोंच्या टर्नओव्हरवाल्या कंपनीचा माल

पत्नीने कायद्याच्या नियमांचे पालन करत घटस्फोट घेण्याची माहिती दिली. पतीने पैसे आणि प्रॉपर्टी देण्याबाबत सांगितले तेव्हा त्याच्या पत्नीने नात्यातील आत्मसन्मानाचे कारण पुढे करत काहीही घेण्यास नकार दिला. कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल करून पतीशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनमुळे पठ्ठ्यानं झाडाला साखळीनं बांधली स्कॉर्पिओ; अन् आनंद महिंद्रा म्हणाले,....

टॅग्स :marriageलग्नJara hatkeजरा हटके