शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हॉस्पिटलमध्ये जीवनाशी लढत होता पती, घरी प्रियकरासोबत मजा मारत होती पत्नी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 11:42 IST

Wife cheated husband : आज आम्ही तुम्हाला एका अशा पत्नीबाबत सांगणार आहोत, जिने आपल्या पतीला अशा वेळी दगा दिला जेव्हा तो त्याच्या पायावरही उभा होऊ शकत नव्हता.

Wife cheated husband : आयुष्यात ज्या नात्याला तुमच्या सुख-दु:खातील साथी मानलं जातं, त्याच व्यक्तीने तुमच्या वाईट काळात तुम्हाला दगा दिला तर यापेक्षा अजून काय वाईट असू शकतं. पती-पत्नी जेव्हा सोबत राहतात तेव्हा एकमेकांच्या मदतीसाठी धावून येतात. एकमेकांना आधार देतात. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा पत्नीबाबत सांगणार आहोत, जिने आपल्या पतीला अशा वेळी दगा दिला जेव्हा तो त्याच्या पायावरही उभा होऊ शकत नव्हता.

दोन लोक जेव्हा लग्न करतात तेव्हा आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतात. सोबत राहू लागतात तेव्हा एकमेकांचं दु:खं पहावलं जात नाही. द सनच्या रिपोर्टनुसार, एका महिलेने आपल्या पतीला तेव्हा एकटं सोडलं जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये जीवन आणि मरणाची लढाई लढत होता. पत्नी तिथून गपचूप निघून घरी गेली आणि प्रियकरासोबत मजा करत होती.

ज्या महिलेने आपल्या पतीसोबत असं केलं त्यांच्या लग्नाला 10 वर्षे झाली आहेत. पतीचं वय 48 तर पत्नी 45 वयाची होती. पतीचा बाइकने अपघात झाला होता. पत्नी पतीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. डॉक्टरांनी सांगितलं की, सर्जरी करावी लागेल. अशात एनेस्थीसिया देण्याआधी पतीला बाय करून पत्नी घरी गेली. जेव्हा पती शुद्धीवर आला तेव्हा पत्नी दोन दिवस त्याला भेटायलाच आली नाही. अशात त्याचा एक मित्र त्याला भेटण्यासाठी आला. तो त्याच्या शेजारी राहत होता.

सर्जरीच्या तिसऱ्या दिवशी तो आला होता. त्याने रूग्णाला सांगितलं की, दोन दिवसांपासून एक अनोळखी व्यक्ती तुझ्या घरी ये-जा करत आहे आणि आधीही तो येत होता. मित्राने सांगितलेल्या गोष्टीवर पतीला विश्वास बसला की, पत्नी तिच्या प्रियकरासोबत घरी आहे. त्याला आधीच संशय होता, अशात ते खरं ठरलं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिप