शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

पती ऑफिसमध्ये सेक्रेटरीसोबत करत होता मजा, इतक्यात पत्नी सरप्राइज देण्यासाठी आली आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 14:08 IST

'द सन' मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, व्यक्तीने सांगितलं की, त्याचं आणि त्याच्या पत्नीचं वय सध्या ४० वर्षे आहे. त्यांची भेट शाळेत शिकत असताना झाली होती.

पती-पत्नीचं नातं अतुट असतं. ते विश्वासावर टिकलेलं असतं. पण अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवरूनही हे नातं तुटतं. मात्र काही लोक असेही असतात जे कोणत्याही परिस्थितीत आपल्या पार्टनरची साथ सोडत नाहीत. अशीच एक घटना यूनायटेड किंगडममधून समोर आली आहे. 

'द सन' मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, व्यक्तीने सांगितलं की, त्याचं आणि त्याच्या पत्नीचं वय सध्या ४० वर्षे आहे. त्यांची भेट शाळेत शिकत असताना झाली होती. तेव्हापासून ते एकमेकांवर प्रेम करतात. मात्र, दरम्यान एकदा असं झालं होतं की, त्यांचं नातं तुटणार होतं. पण पत्नीच्या समजदारीने परिस्थिती सांभाळली गेली. 

सेक्रेटरीच्या पडला होता प्रेमात

या व्यक्तीने सांगितलं की, काही दिवसांपूर्वीच त्याच्या ऑफिसमध्ये २४ वर्षीय एक नवीन सेक्रेटरी आली होती. सेक्रेटरी सोबत त्याचं चांगलंच जमत होतं. हळूहळू दोघे फार जवळ आले आणि गोष्ट इतकी पुढे गेली की, दोघे ऑफिसमध्येच संबंध ठेवू लागले होते. या दिवसात तो ऑफिसमध्ये जास्त वेळ थांबत होता. त्याला ही भीतीही होती की, त्या दोघांना कुणीतरी बघेल. असं झालं असतं तर त्याची बरीच बदनामी झाली असती. (हे पण वाचा : पार्टनरसोबत संबंध ठेवताना झालं असं काही, तरूणाच्या प्रायव्हेट पार्टची करावी लागली सर्जरी)

सरप्राइज द्यायला आलेल्या पत्नीने काय पाहिलं?

त्याने सांगितलं की, तो सेक्रेटरीच्या नादी लागत दररोज ऑफिसमध्ये जास्त वेळ थांबत होता. यादरम्यान एक दिवस त्याची पत्नी त्याला सरप्राइज देण्यासाठी आली होती. ती जेवणाचा डबा घेऊन थेट ऑफिसमध्ये आली होती. तिने याबाबत पतीला खबरही लागू दिली नाही. ती गपचूप त्याच्या कॅबिनमध्ये पोहोचली. त्यानंतर तिला तिथे जे दिसलं ते पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. पती त्यावेळी डेस्कखाली सेक्रेटरीसोबत विचित्र अवस्थेत होता. त्याला पत्नीने रंगेहाथ पकडलं होतं. (हे पण वाचा : रोमान्स करताना गर्लफ्रेन्डची अजब डिमांड, हैराण झालेल्या व्यक्तीने मागितला उपाय)

तो म्हणाला की, तो त्यावेळी फक्त पत्नीचा चेहरा बघत होता. तिला विश्वासच बसत नव्हता की, तो तिच्यासोबत असं काही करू शकतो. या घटनेनंतर त्याची पत्नी तिच्या बहिणीच्या घरी गेली. काही दिवस ती त्याच्याशी बोलली नाही.

तो म्हणाला की, काही दिवसांनी पत्नीने त्याला स्वत:हून मेसेज केला आणि तिने माफी मागितली. तिने माफी का मागितली त्याने तो हैराण झाला. कारण चूक तिची नाही तर त्याची होती. त्याला वाटत होतं की, ती रागावेल आणि त्याच्यापासून घटस्फोट घेईल. पण तिने तसं काही केलं नाही. त्याची पत्नी म्हणाली की, मला कर. कदाचित मी तुला ते सुख देऊ शकले नाही ते तुला हवं होतं. त्यानंतर पत्नी घरी परत आली आणि दोघेही पुन्हा आनंदाने राहू लागले.  

टॅग्स :LondonलंडनJara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिप