शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

भारताच्या प्रत्येक नकाशात श्रीलंका का दाखवला जातो? 99 टक्के लोकांना माहीत नसेल कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 11:00 IST

Why Sri Lanka in Indian Map : भारताचा सुंदर नकाशा तुम्ही नेहमीच पाहिला असेल. शाळेतर हा नकाशा भिंतीवर टांगलेला सतत डोळ्यांसमोर दिसला असेल.

Why Sri Lanka in Indian Map : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. वेगवेगळ्या परंपरा, वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, खाद्य संस्कृती, कला आणि वेशभूषा बघायला मिळतात. भारतासारखा असा विविधरंगी देश जगात कुठेही नाही. भारताच्या समुद्र सीमेबाबत सांगायचं तर एकूण लांबी 7516.6 किलोमीटरची आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिशा, नगर हवेली आणि दमन द्वीप, लक्षद्वीप, पॉडेंचेरी, अंदमान आणि निकोबार द्वीप इथे समुद्र किनारे आहेत.

भारताचा सुंदर नकाशा तुम्ही नेहमीच पाहिला असेल. शाळेतर हा नकाशा भिंतीवर टांगलेला सतत डोळ्यांसमोर दिसला असेल. हा नकाशा बघत असताना तुम्हाला दिसलं असेल की, त्यात सगळ्यात खाली छोटासा श्रीलंका देश सुद्धा दाखवला जातो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, भारताच्या नकाशात श्रीलंका का दाखवला जातो? आज याचं प्रश्नाचं उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

काय होता कायदा?

जगात असे अनेक देश आहेत, ज्यांना समुद्र किनारे लाभले आहेत. अशात 1956 मध्ये संयुक्त राष्ट्राकडून Convention of the law of the Sea चं आयोजन करण्यात आलं होतं. या सम्मेलनात वेगवेगळ्या देशांच्या समुद्र सीमा आणि त्यांच्यासंबंधी करार आणि कायद्यांची चर्चा करण्यात आली.

समुद्री सीमांबाबत वेगवेगळे कायदे तयार करण्यात आले. 1982 पर्यंत यासाठी तीन वेगवेगळ्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं. या बैठकांमध्ये समुद्री सीमेबाबत वेगवेगळे काय बनवण्यात आले आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्याची प्रक्रिया झाली.

Law of the Sea चे नियम

देशांच्या समुद्री सीमेबाबत वेगवेगळे कायदे तयार करण्यात आले, ज्यात लॉ ऑफ सी सुद्धा बनवण्यात आला. ज्यात सांगण्यात आलं आहे की, कोणत्याही देशाच्या नकाशात त्या देशाच्या बेसलाइनपासून 200 नॉटिकल मैल म्हणजे 370.4 किलोमीटर सीमा दाखवणं बंधनकारक आहे. म्हणजे भारताला लागून असलेल्या 370.4 किलोमीटर समुद्राला भारताची समुद्र सीमा मानलं जाईल.

श्रीलंका का दाखवला जातो?

भारतातील शेवटचं गाव म्हणजे धनुषकोडी ते श्रीलंकेच्या अंतराबाबत सांगायचं तर हे अंतर 18 नॉटिकल मैल म्हणजे 33.33 किलोमीटर आहे. अशात समुद्री नियमानुसार, भारताला आपल्या नकाशात श्रीलंका दाखवणं बंधनकारक आहे. याच कारणामुळे आपल्याला भारताच्या नकाशात श्रीलंका  दिसतो.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सIndiaभारतSri Lankaश्रीलंका