शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

या महिलेची सफाई करण्याची स्टाइल पाहून सगळे झाले अवाक, सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2017 4:51 PM

घरात साफसफाई करण्याची वेळ तुमच्या पैकी सगळ्यांवरच आली असेल. कधी घरी कुणी नसल्याने, तर कधी घरच्यानी बजावल्याने नाइलाज म्हणून साफसफाईसाठी तुम्ही हातात झाडू घेतली असेल. मग साफसफाई करताना वेगवेगळ्या स्टाइलने झाडू मारण्याची गंमतही तुम्ही केली असेल. पण...

नवी दिल्ली - घरात साफसफाई करण्याची वेळ तुमच्या पैकी सगळ्यांवरच आली असेल. कधी घरी कुणी नसल्याने, तर कधी घरच्यानी बजावल्याने नाइलाज म्हणून साफसफाईसाठी तुम्ही हातात झाडू घेतली असेल. मग साफसफाई करताना वेगवेगळ्या स्टाइलने झाडू मारण्याची गंमतही तुम्ही केली असेल. पण सध्या सोशल मीडियावर साफसफाई करतानाचा एका महिलेचा हटके व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.ही महिला हॉवर बोर्डवर बसून अंगणात झाडू मारत आहे. मात्र या महिलेने आपला तोल सावरत ज्यापद्धतीने सफाई केली आहे ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसत आहे. तंत्रज्ञानाचा कशापद्धतीने गमतीशीर वापर होऊ शकतो, हे या व्हिडिओमधून दाखवण्यात आले आहे. तसेच पर्फेक्ट युज ऑफ टेक्नॉलॉजी अशी कॅप्शन देत नेटिझन्स हा व्हिडिओ शेअर करत आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ पाकिस्तानमधील कुठल्यातरी गावातील असल्याची माहिती आहे.पाहा व्हिडिओ

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानWomenमहिला