शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विमानाच्या टायरमध्ये कोणती हवा भरली जाते? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 12:55 IST

विमानानं प्रवास करणं आणि त्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. पण तरीही अशा अनेक गोष्टी असतात. ज्या लोकांना माहीत नसतात. 

आजकाल विमानानं प्रवास करणं फारच कॉमन झालं आहे. बरेच लोक विमानानं प्रवास करत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. विमानानं प्रवास करणं आणि त्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. पण तरीही अशा अनेक गोष्टी असतात. ज्या लोकांना माहीत नसतात. 

ढगांना कापत आकाशात उडणाऱ्या विमानातून दिसणारा जमिनीचा नजारा कमाल असतो. विमान इंजीनिअरींचा अद्भूत नमुना मानलं जातं. त्यामुळेच उड्डाण घेताना विमानाची एक एक गोष्ट चेक केली जाते. विमानाचं लॅंडिंग आणि टेकऑफ दोन्हीत टायरची खूप महत्वाची भूमिका असते. हे टायर मजबूत असणं खूप महत्वाचं असतं. कारण एवढ्या मोठ्या विमानाचा भार त्यांच्यावर असतो.

अनेकदा विमान 45 डिग्री ते -5 डिग्री तापमानावरही थांबवलं जातं. अशात जर विमानातील टायरमध्ये ऑक्सीजन किंवा सामान्य गॅस भरला तर त्यावर ओलावा येतो. अशात एखाद्या बर्फाळ ठिकाणावर विमान लॅंड केलं तर यानं टायर ब्लास्ट होऊ शकतात. काही लोकांना वाटतं की, या टायरमध्ये हिलिअम गॅस असतो. पण असं नाहीये.

विमानाचे टायर मजबूत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी नायट्रोजन गॅस भरला जातो. नायट्रोजन असा गॅस आहे, ज्यात आग लागत नाही. ज्यामुळे टायरचा आग लागण्यापासून बचाव होतो. कारण नायट्रोजन गॅस खूप मी रिअ‍ॅक्टिव गॅस आहे. स्टील आणि अ‍ॅल्युमिनिअमला यामुळे गंजही लागत नाही आणि खराबही होत नाही. नायट्रोजन हवेसारखा टायरला घासत नाही.

नायट्रोजन हवाई उड्डाणादरम्यान होणाऱ्या दबावासाठी उपयुक्त आहे. यानं तापमान आणि हवेत अधिक परिवर्तनामुळे होणारा विस्तार आणि संकुचन कमी करतात. विमानात टायर किती असावेत हे विमानाच्या वजनावर ठरतं. कारण विमानाचं वजन समान विभागावं लागतं. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेairplaneविमान