शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : सुपर मॉम! इमारतीला लागली आग, मुलांना वाचवण्यासाठी आईने केलं 'हे' काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 10:22 IST

इथे एका इमारतीला आग लागल्यानंतर एका घरात आपल्या लेकरांसोबत अडकलेल्या आईने त्यांना वाचवण्यासाठी त्यांना तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली फेकलं.

आई आपल्या लेकरांना वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकते याची अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून हा व्हिडीओ पाहून लोक भावूक झाले आहेत. ही घटना आहे तुर्कीच्या इस्तांबुलची. इथे एका इमारतीला आग लागल्यानंतर एका घरात आपल्या लेकरांसोबत अडकलेल्या आईने त्यांना वाचवण्यासाठी त्यांना तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली फेकलं.

हा व्हिडीओ ट्विटरवर @DailySabah ने शेअर केला आहे. त्यांच्यानुसार, ही घटना बुधवारी इस्तांबुलच्या एसेलर डिस्ट्रिक्टमध्ये घडली. इथे एका ५ मजली इमारतीला आग लागली होत. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चार मुलांसोबत एक आई अडकली होती. तिने आपल्या लेकरांना वाचवण्यासाठी त्यांना एक एक करून खिडकीतून खाली फेकलं. खाली उभे असलेल्या काही लोकांना चादरीमध्ये या मुलांना कॅच केलं.

स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलं आणि त्यांची आई ठीक आहे. घटनास्थळी असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, 'आधी बिल्डींगमधून काळा धूर येऊ लागला होता आणि नंतर  खिडकीतून मुलांच्या ओरडण्याचा आवाज आला. आम्ही चादर आणली आणि महिलेने तिच्या मुलांना एक एक करून चादरीवर फेकलं. आम्ही त्यांना वाचवलं. नंतर फायर ब्रिगेडने आग विझवण्यात आली.  

टॅग्स :fireआगSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके