शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! ग्लोईंग त्वचेच्या नादात हळदीचा फेसपॅक लावायला गेली; अन् अख्ख्या चेहऱ्यावर झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 15:30 IST

Trending Viral News in Marathi : या मिश्रणाने हळूहळू तिचा चेहऱ्याला  पिवळे डाग पडू लागले. घरगुती उपयांची चांगलीच किंमत तिला मोजावी लागली आहे.

त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तसंच ग्लोईंग त्वचेसाठी घरगुती उपायांपेक्षा चांगले उपाय शोधूनही सापडणार नाही. जर तुम्ही  भारतीय असाल तर तुम्हाला हळदीच्या वापराबाबत बरंच काही माहीत असेल. कोणत्याही पदार्थात तसंच फेसपॅक तयार करताना अगदी कमी प्रमाणात हळदीचा वापर केला  जातो.  स्कॉटलंडची रहिवासी असलेली लॉरेन रेनी हिला हळदीच्या वापराबाबत व्यवस्थित माहिती नव्हती. लॉरेनने ग्लोईंग त्वचा मिळवण्यासाठी हळदीचा फेसमास्क वापरला. या मिश्रणाने हळूहळू तिचा चेहऱ्याला  पिवळे डाग पडू लागले. घरगुती उपयांची चांगलीच किंमत तिला मोजावी लागली आहे.

तिने सांगितले की, ''माझा चेहरा खूप पिवळा पडला होता.  फक्त माझे ओठ पिवळे पडायचे बाकी होते. त्वचेला  बदलण्यासाठी आणि समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी मी घरगुती उपायांचा शोध घेत होते.  त्यावेळी मी पाहिलं की हळदीचा फेसमास्क घरगुती सामानापासून बनवता येऊ शकतो. त्यामुळे मुरुम, सुरकुत्या आणि त्वचेची जळजळ रोखण्यास मदत होते. म्हणून  मी हळदीचा फेसपॅक लावण्याचा विचार केला. '' लॉरेननं तिच्या १७ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्सनासुद्धा  याबाबत माहिती दिली आहे.  

जाडेपणाला कंटाळून सोडून गेला पहिला बॉयफ्रेंड; अन् आता नवा पाहून सगळ्यांचीच उडाली झोप

तिने पुढे सांगितले की, ''हा फेसपॅक लावायला सुरूवात केल्यानंतर  हळूहळू त्वचेच्या रंगात बदल व्हायला सुरूवात झाली. जेव्हा हा मास्क माझ्या तोंडावरुन काढून टाकला त्यावेळी संपूर्ण चेहरा पिवळा झालेला दिसून आला. फेस मास्क लावून झाल्यानंतर मला माझ्या वडिलांसह शॉपिंगला जायचं होतं. या मास्कमुळे मला चांगला, आकर्षक चेहरा मिळेल असं वाटलं होतं पण त्यामुळे फारसा फायदा झाला नाही.''

वाह मानलं! लठ्ठपणाला कंटाळून जीम जायला लागलं हे जोडपं अन् मग...; फोटो पाहून आजपासूनच जीमला जाल

या मुलीचा पिवळा पडलेला चेहरा पाहून नेटिझन्स तिची खिल्ली उडवताना दिसून येत आहेत. कारण लोकांना ही घटना एखाद्या विनोदाप्रमाणे वाटत आहे. एका युजरने तिचा फोटो पाहून भाष्य केले आहे की, 'जेव्हा लोक म्हणतात की त्यांना त्वचा चमकदार हवी आहे, तेव्हा मला वाटत नाही की त्यांना नंतर तशी त्वचा मिळत असेल.'

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेBeauty Tipsब्यूटी टिप्स