शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: चोरानं बेल्टच्या सहाय्यानं 10 सेकंदात तोडलं लॉकअपचं कुलूप, कलाकारी पाहून पोलीसही चक्रावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 18:16 IST

या प्रसंगाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

सध्या सोशल मीडियावर एका गुन्हेगाराचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या गुन्हेगाराने पोलीस अधिकाऱ्यासमोरच लॉकअपचे कुलूप तोडून त्यांना चकित केले. महत्वाचे म्हणजे, हे कुलूप तोडण्यासाठी त्याने कुठल्याही प्रकारच्या साधनांचा वापर केला नाही, तर केवळ कमरेला लावायच्या बेल्टच्या सहाय्याने त्याने हे कुलूप तोडले. या प्रसंगाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

'आवश्यकताच आविष्काराची जननी'! -हा व्हिडिओ X हॅन्डल @HumansNoContext ने पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित कैदी पोलीस अधिकाऱ्यांना लॉकअपचे कुलूप तोडून दाखवत आहे. या व्हडिओला आतापर्यंत तब्बल 40 हजार लाइक्स, 20.2 मिलियन व्ह्यूज आणि शेकडो कमेन्ट्स आल्या आहेत. यासंदर्भात एका व्यक्तीने लिहिले आहे, कमरेला लावायच्या बेल्टचा असा वापर पहिल्यांदाच बघितला. तर आवश्यकताच आविष्काराची जननी आहे, असे काही यूजर म्हणत आहेत. 

बेल्टच्या मदतीने तोडले लॉकअपचे कुलूप -केवळ 1.08 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की, एक व्यक्ती त्यावर पायाने उभा राहतो. यामुळे कुलूप तुटते. हे पाहून पोलीस अधिकारीही थक्क होतात. एक व्यक्ती लॉकअपमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. बाहेर पोलीस उभे आहेत. संबंधित व्यक्ती लॉकअपचे कुलूप कसे तोडता येते हे प्रॅक्टिकली सांगत आहे. यासाठी तो आपला कापडाचा बेल्ट काढून लॉकअपच्या ग्रीलमधून बाहेर काढतो आणि लॉकमध्ये अडकतो. यानंतर, बेल्टला एक गाठ मारतो आणि त्यात पाय ठेवऊन उभा राहतो. यामुळे कुलूप तुटते. हे पाहून पोलीस अधिकारीही चक्रावून जातात.

पाहा व्हिडिओ -

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिसjailतुरुंग