शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Video : तुमच्या डोळ्यासमोर लपलाय बिबट्या; हरिणांना नाही दिसला, बघा शोधून सापडतोय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 21:46 IST

बिबट्या हा घात घालून बसणारा प्राणी... त्यामुळेच तो कुठे लपला आहे, याबाबतचा अंदाज भल्या भल्यांचा चुकतो..

बिबट्या हा घात घालून बसणारा प्राणी... त्यामुळेच तो कुठे लपला आहे, याबाबतचा भल्याभल्यांचा अंदाज चुकतो.. शिकार करताना तो ज्या एकाग्रतेनं एका ठिकाणी स्तब्ध झालेला असतो, त्यावरून तो नक्की तेथे आहे, हेही ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळेच त्याच्या तावडीतून सहजासहजी शिकार सुटत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात तुमच्या डोळ्यासमोरच बिबट्या दिसतोय, पण अखेरपर्यंत त्याची उपस्थिती जाणवत नाही. भारतीय वन अधिकारी सुसांता नंदा यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 32 सेकंदाचा हा व्हिडीओ तुम्हाला नक्की निसर्गाच्या प्रेमात पाडेल. 

पाहा हा व्हिडीओ...  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CPL 2020 : प्रविण तांबेचा कॅरेबियन बेटावर पराक्रम, ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅड हॉजचा मोडला विक्रम 

CPL 2020 : षटकारानं स्वागत अन् अखेरच्या चेंडूवर त्याच फलंदाजाची विकेट; प्रविण तांबेचा पराक्रम  

CPL 2020 : ड्वेन ब्राव्होनं रचला इतिहास; ट्वेंटी-20त विश्वविक्रम नोंदवणारा जगातला पहिला गोलंदाज

CPL 2020 : वय वर्ष 48 अन् 323 दिवस... भारतीय खेळाडूचे कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये पदार्पण 

CPL 2020 : कोरोना लढाईला बळ देतोय 'षटकार'; चेंडू सीमापार जाताच दान होताहेत साडेतीन हजार

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल