शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

बाबो! कपड्यांवरच उगवल्या भाज्या, मग काय बाजारात जायची गरजच नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 16:00 IST

तुम्ही आतापर्यंत जमिनीवर किंवा शेतात झाड उगवल्याचं  ऐकलं असेल पण तुम्ही कधी कपड्यांवर झाडं उगवल्याचे ऐकलं आहे का?

तुम्ही आतापर्यंत जमिनीवर किंवा शेतात झाड उगवल्याचं  ऐकलं असेल पण तुम्ही कधी कपड्यांवर झाडं उगवल्याचे ऐकलं आहे का?  नसेल ऐकलं तर जाणून घ्या या ठिकाणी चक्क स्टाईल म्हणून स्वतःच्या कपड्यंवरच शेत उगवलं आहे. एक नवीन प्रयोग करण्यात आला आहे.

अरुसिआक गेब्रियल एक डिजाइनर आहेत त्यांनी फॅशनशी निगडीत काही गोष्टी सांगतल्या आहेत. त्या असं म्हणतात की स्वतःच जेवण स्वतः उगवा. हाच विचार मनात ठेवून या डिजायनरने एक ड्रेस तयार केला आहे. या ड्रेसवर बागबगीचा आहे. त्यात काही भाज्या  उगवल्या आहेत म्हणजेच तुम्ही ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी या ड्रेसवरच्या बागबगीच्या सोबत घेऊन जाणार. ग्रेबियल चा हा प्रोजेक्ट  बॉटनिस्ट पॅट्रिक ब्लॅंक यापासून  प्रभावित झाला आहे. या कपडयावरच्या झाडाला बनियन चा आकार देण्यात आला आहे.

 त्यात मायक्रोग्रेन भाज्या उगवल्या जाऊ शकतात. यांत अंकूर  फुटलेल्या बीजाला वाढण्यासाठी  २ आठवडे लागतात.  या झाडांना पोषण मिळण्यासाठी चक्क झाड़ाच्या कपड्यांचा ड्रेस घालत असलेल्या व्यक्तीच्या मुत्राचा वापर केला जातो. यासाठी मानवी मुत्र त्या झाडापर्यंत पोहोचण्यासाठी ऑस्मोसिस या प्रकितेतून जावे  लागते. यात  आत्ता पर्यंत बारा वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आले आहेत. त्यात कोबी, गाजर, स्ट्रोबेरी, शेेंगदाणे यांचा  समावेश आहे.  या भाज्या एकत्रितपणे सुद्धा लावल्या जातात. या प्रोजेक्टवर  आर्किटेक्चर काम करत  आहेत, तसेच अशा प्रकारच्या झाडांना सिंचन व्यवस्था  कशी उपलब्ध होणार यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके