शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बंदूक साफ करत होती व्यक्ती, अचानक गोळी निघाली अन् पत्नीला लागली आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 16:28 IST

US : 61 वर्षीय शिमोन हेंड्रिकसन घरात बसून आपली एक बंदूक साफ करत होते, तेव्हाच बंदुकीतून गोळी निघाली आणि त्यांची 60 वर्षीय पत्नी लॉरी हेंड्रिकसनला लागली.

US Crime News : अमेरिकेतील एक व्यक्ती आपली बंदूक साफ करत होती. तेव्हाच चुकीने गोळी झाडली गेली आणि ती त्याच्या पत्नीला लागली. हे बघून त्या व्यक्तीने स्वत:वर गोळी झाडून घेतली. न्यूयॉर्क पोस्टनुसार, ही घटना गेल्या आठवड्यातील 15 जुलैला शिकागोमध्ये घडली. 61 वर्षीय शिमोन हेंड्रिकसन घरात बसून आपली एक बंदूक साफ करत होते, तेव्हाच बंदुकीतून गोळी निघाली आणि त्यांची 60 वर्षीय पत्नी लॉरी हेंड्रिकसनला लागली.

आउटलेटनुसार, पोलिसांनी सांगितलं की, 'शिमोन हेंड्रिकसनने त्याच बंदुकीने स्वत:वर गोळी झाडून घेत आपला जीव दिला आणि घटनास्थळीच त्याला मृत घोषित करण्यात आलं'. 

People च्या वृत्तानुसार, पोलिसांना एका व्यक्तीकडून सूचना मिळाली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. ते पोहोचले तेव्हा त्यांना एक पुरूष आणि महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना आढळलं की, बंदुकीतून दोन गोळ्या झाडण्यात आल्या.

पोलिसांनी सांगितलं की, शिमोनला घटनास्थळीच मृत घोषित करण्यात आलं. त्याच्या पत्नीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं. त्यांच्या मुलाने त्यांना गमावल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. डेरेक हेंड्रिकसनने लिहिलं की, 'त्या दोघांवर बरेच लोक प्रेम करत होते आणि त्यांचा सन्मान कर त होते. ते सगळ्यात महान आई-वडील होते, जे सगळ्यांना हवे होते'.

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारीJara hatkeजरा हटके