Maharashtra weather forecast: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून, मागील दोन दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागात पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांत काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. ...
Lufthansa Flight : फ्रँकफर्टहून हैदराबादला जाणाऱ्या लुफ्थांसाच्या विमानाला भारतीय हवाई हद्दीबाहेर असताना बॉम्बची धमकी मिळाल्यामुळे त्या विमानाला पुन्हा यु-टर्न घ्याला लागला. ...
Mumbai BEST Bus Pothole Video: मुंबईमध्ये गिरगाव मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बस जात असतानाच रस्त्याला मोठा खड्डा पडला. त्यामुळे बसचे मागील चाक खड्ड्यात अडकले आणि बस एका बाजूला झुकली. ...
Donald Trump Earning: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४ मध्ये ६०० मिलियन डॉलर (सुमारे ५,१७५ कोटी रुपये) कमावले असल्याची माहिती समोर आलीये. पाहा कुठून त्यांनी वर्षभरात केली इतकी कमाई. ...
Jara Hatke News: कुठल्याही पर्यटनस्थळी किंवा धार्मिकस्थळी आपल्याला माकडांची वर्दळ अनेकदा दिसून येते. बऱ्याचदा ही माकडं आपल्या मर्कटलीला दाखवून लोकांना हैराण करतात. तामिळनाडूमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कोडाई कॅनॉल येथील अशीच एक घटना घडली आहे. ...
Pakistan Petrol-Diesel Price Hike: इस्रायल-इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत सतत वाढ होत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर दिसून येत आहे. ...
Ritual: चांगले जीवन मिळावे याकरिता आपण जशी प्रार्थना करतो, तशीच प्रार्थना मृत्यू जेव्हा केव्हा येईल तो चांगल्या पद्धतीने येवो, यासाठी ही महादेवाकडे प्रार्थना! ...
Post Office Investment Scheme: जर तुम्हाला गुंतवणुकीत जोखीम पत्करायची नसेल तर तुम्ही बचत योजनेकडे वळावं, जिथे तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला चांगला परतावाही मिळू शकेल. ...