शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

ऐकावं ते नवलचं, TikTok वर झाले ४ लाख फॉलोअर्स, बीजेपी नेत्यानेही केला जल्लोष, केक कापत केले सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 2:14 PM

यूपीमधील बिधुना येथे राहणारी शिवानी कुमारीचे ४ लाख फॉलोअर्स झाल्याने बिधूना येथील भाजप नेते आणि आमदार देवेश शाक्य हे थेट तिच्या घरी पोहचले.

आपल्याकडे खरंच कोणत्या गोष्टीला किती महत्त्व दिले जाईल याचा खरंच नेम नाही. काही सेकंदांचे व्हिडीओ अपलोड होणाऱ्या tiktok या अॅपवर पोस्ट करुन आता सर्वसामान्यांनाही सेलिब्रिटी स्टेटस मिळवताना दिसत आहेत. tiktokमुळे फॉलोअर्स वाढल्याने लाखो रुपयांची कमाई करता येते यामुळे अनेकजण तिथेच पडीक असतात. एकीकडे tiktok ची भारतात बंदीची मागणी जोर धरत असताना अतिउत्साही तरुणांना Tiktok चे लागलेले खुळ काही कमी होत नाही. रोज टीकटॉकवर तरुणाई आपला वेल फुकट घालवत असते. काय तर म्हणे फॉलोअर्स वाढण्यासाठी ना- ना तर्हा करताना पाहायला मिळतात.

@shivani_kumari321

aaj me bahut khush hu aap logo ne mujhe itana pyar diya or yesi hi dete rahiye ga 🙏🥰🇮🇳@tiktok @tiktok_india ##shivani_kumari321

♬ original sound - shivani_kumari321

यूपीमधील बिधुना येथे राहणारी शिवानी कुमारीचे ४  लाख  फॉलोअर्स झाल्याने बिधूना येथील भाजप नेते आणि आमदार देवेश शाक्य हे थेट तिच्या घरी पोहचले. 

@usersateeshyadav0730

##duet with @shivani_kumari321

♬ original sound - shivani_kumari321

सेलिब्रेशन करण्यासाठी घरी केकही ते  घेऊन गेले होते. शिवानीचे हे केलेले कामगिरीने ते खूप खुश झाले आणि तिच्यासह केक कापून आशीर्वाद दिला. आतापर्यंत केवळ युजर्सच खुश व्हयचे मात्र आता नेतेमंडळीही अशाप्रकारे युजर्सच्या आनंदात सहभागी होतात हे पहिल्यांदाच घडले असावे. सध्या हा  व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.विशेष म्हणजे शिवानी कुमारीच्या या व्हिडिओलाही आतापर्यंत 11 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तर 1 लाखाहून अधिक लाईक्स आणि 7 हजार कमेंटसही तिला या व्हिडीओवर आले आहेत. 

@dabbingjaatni

##duet with @shivani_kumari321

♬ original sound - shivani_kumari321

शिवानी कुमारीचे आतापर्यंत 3.3 लाखांहून अधिक फॉलोअर्स  होते. शिवानी कुमारी एका अनोख्या अंदाजात तिचे व्हिडीओ शेअर करते. तिच्या या व्हिडीओला खूप पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळते. यावरून टीकटॉकने कशारितीने भारतीयांना याड लावले आहे याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.

टॅग्स :tikamgarh-pcटिकमगढ