शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

Google Maps वर दिसला जगातील सर्वात मोठ्या सापाचा सांगाडा, समोर आली मोठी माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 20:45 IST

फ्रान्समध्ये एका महाकाय सापाचा सांगाडा आढळून आला असून, एका नवीन चर्चेला तोंड फुटले आहे.

Google Maps द्वारे तुम्ही जगातली अनेक ठिकाणे पाहू शकता. यादरम्या तुम्हाला पृथ्वीवरील अनेक चित्र-विचित्र गोष्टी दिसू शकतात. अशाच प्रकारची एक गोष्ट फ्रान्समध्ये आढळून आली आहे. गूगल मॅप्सवरुन शोध घेत असताना एका महाकाय 'सापाच्या सांगाड्याचा' शोध लागला आहे. 

@googlemapsfun नावाच्या TikTok अकाउंटवर Google मॅप्स एक्सप्लोर करताना सापडलेल्या विविध गोष्टींचे व्हिडिओ शेअर केले जातात. 24 मार्च रोजी शेअर केलेल्या एका व्हिडिओनुसार, फ्रान्सच्या किनाऱ्याजवळ एका महाकास सापाचे सांगाडे आढळून आले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा सांगाडा पृथ्वीवरुन विलुप्त झालेल्या 'टायटानोबोआचा' असू शकतो, असा अंदाज लावला जात आहे.

व्हिडिओ पहा:

या व्हिडिओला TikTok वर 2 मिलीयनहून अधिक व्ह्यूज मिळाले. पण, तपासणीत असे आढळून आले की, गूगल मॅप्समध्ये दिसणारा सापाचा सांगाडा खरा नसून, तो "ले सर्पेंट डी'ओशन म्हणून ओळखले जाणारे धातूचे शिल्प" आहे. हे शिल्प फ्रान्सच्या पश्चिम किनार्‍यावर स्थित आहे आणि त्याची उंची 425 फूट आहे. 2012 मध्ये हे या ठिकाणी बसवण्यात आले असून, हुआंग योंग पिंग या कलाकाराने याची निर्मिती केली आहे. त्यामुळे, गुगल मॅपवर दिसणारा हा 'सापाचा सांगाडा' प्रत्यक्षात एक कलाकृती असल्याचे उघड झाले.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेsnakeसापgoogleगुगल