शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! पेनकिलरमुळे तरूणीच्या चेहऱ्याची झाली 'अशी' दशा, फोटो पाहून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 18:21 IST

आजारी पडल्यानंतर दवाखान्यात न जाता पेनकिलर घेतात. याच पेनकिलरमुळे एका तरूणीसोबत धक्कादायक प्रकार घडलाआहे

काहीही शारीरिक समस्या उद्भवल्या की अनेकांना पेनकिलर घेण्याची सवय असते. नेहमी विविध माध्यमातून आपल्याला पेनकिलर जास्त घेणं चांगलं नसतं, त्यामुळे वेगवेगळे विकार उद्भवू शकतात. असं ऐकायची सवय असते. पण अनेकजण ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत आणि आजारी पडल्यानंतर दवाखान्यात न जाता पेनकिलर घेतात. याच पेनकिलरमुळे एका तरूणीसोबत धक्कादायक प्रकार घडलाआहे.  

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनिकिलर घेणं एका तरूणीच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. ही तरूणी थायलँडमधील आहे. इबुप्रोफेन या गोळ्या घेतल्यानंतर तिच्या शरीराची आग झाली आहे. त्वचेवर त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. योथिका कावेखम या महिलेने १९ मे रोजी सकाळी आणि दुपारी जेवणानंतर १ इबुप्रोफेन गोळी घेतली. 

त्यानंतर तिच्या शरीराच्या आत जळजळ होऊ लागली. काही तासांतच तिची त्वचा पुळ्या आणि फोडांनी भरली. तिला असह्य वेदना होऊ लागल्या पतीने तीला ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं. सात दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. आता तिची प्रकृती ठिक आहे.

योथिकाने माध्यामांना सांगितले की, "या घटनेनंतर मी गोष्ट शिकली ती म्हणजे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणतंही औषध घेऊ नये. इतके दिवस उपचार आणि भयंकर वेदना सहन केल्यानंतर सल्लाशिवाय औषध घेणं किती धोकादायक ठरू शकतं, हे मला कळून चुकलं. मात्र माझं शरीर पूर्ण बरं होण्यासाठी आणखी काही दिवस लागतील असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. आता मला आधीपेक्षा कमी वेदना होत आहेत"

थायलँडमधील अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे उपसचिव डॉ. सुरचोक तांगिवत यांनी दिलेल्या माहितीनुसार, "योथिकावर इबुप्रोफेनचा झालेला परिणाम खूपच धोकादायक होता. ती लकी आहे की, ड्रग अ‍ॅलर्जीमुळे तिच्या जीवावर बेतले नाही. पेनकिल स्टेरॉइड आणि पॅरासिटामोलच्या तुलनेत इब्रुप्रोफेनमुळे अॅलर्जीची शक्यता जास्त असते. काहीवेळा गंभीर प्रकरणात या अ‍ॅलर्जीमुळे मृत्यूचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतंही औषध घेणं अयोग्य ठरेल."

सलाम! ४०० दिवसात ८० हजारांपेक्षा जास्त झाडं लावली; जाणून घ्या 'या' वृक्षप्रेमीची कहाणी

संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी सुरू केली चक्क कोरोनाची पूजा, गंगास्नान करून दाखवला लाडवांचा नैवैद्य

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल