शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
2
फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
3
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी
4
पश्चिम बंगालमध्ये नवा ट्विस्ट! CM ममता बॅनर्जी भाजपा खासदाराच्या घरी; चर्चांना उधाण
5
"पप्पा फक्त एकदा परत या आणि..."; शहीद वडिलांना आजही व्हॉईस मेसेज पाठवतो ७ वर्षांचा लेक
6
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ जुलैला मतदान आणि निकाल लागणार
7
'भाजपशासित राज्ये पेपरफुटीची केंद्रे बनली', NEET परीक्षेतील गोंधळावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
8
Paras Defence And Space Technologies : एका दिवसात २० टक्क्यांचे रिटर्न; 'या' स्मॉलकॅप डिफेन्स कंपनीचे शेअर्स का बनलेत रॉकेट?
9
'मला न्याय द्या...', स्वाती मालीवाल यांचे शरद पवार, राहुल गांधींना पत्र; भेटीची वेळ मागितली!
10
वयानुसार किती वेळ आणि कोणता प्रकारचा करावा व्यायाम?; WHO ने दिल्या गाइडलाईन्स
11
IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; आता 'या' खात्याची मिळाली जबाबदारी
12
शिवसेना खासदार रवींद्र वायकर 'शिवतीर्थ'वर; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
13
"मी तर वारकऱ्यांमध्ये गेलो होतो पण..."; कार्यकर्त्याने पाय धुतल्यावर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
14
लोकसभेनंतर विधानसभेतही अजित पवारांना धोबीपछाड?; शरद पवारांकडून बारामतीत मोर्चेबांधणी
15
Godawari Power and Ispat shares : अधिक पैसे देऊन आपलेच शेअर खरेदी करणार 'ही' कंपनी, वृत्तानंतर गुंतवणूकदाराच्या शेअरवर उड्या
16
VIDEO: "हा काय भारत नाही"; चाहत्याला मारण्यासाठी धावला हारिस रौफ; रस्त्यातच मोठा गोंधळ
17
जीम ट्रेनरच्या प्रेमात अडकली, पतीच्या हत्येची सुपारी दिली; प्लॅन A फसला, त्यानंतर...
18
₹१८ वर जाऊ शकतो हा शेअर; एक्सपर्ट म्हणाले, "कर्ज कमी करणार कंपनी, खरेदी करा..."
19
सामान्य माणसाचं आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न, अक्षय कुमारच्या 'सरफिरा'चा रोमांचक ट्रेलर रिलीज
20
Team India सुपर-८ साठी सज्ज; रोहितने सांगितली रणनीती, म्हणाला, "शक्य तितक्या..."

दत्तक घेतलेल्या मुलासोबत आक्षेपार्ह स्थितीत सापडली पत्नी, पतीने व्हायरल केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 2:27 PM

Thailand : प्रसिद्ध महिला राजकीय नेत्या प्रापापोर्न चोइवाडकोह याना त्यांचे पती टी यांनी आपल्या दत्तक घेतल्या 24 वर्षीय मुलासोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडलं.

Thailand : अजब नातेसंबंधांच्या अनेक अवाक् करणाऱ्या घटना जगभरातून रोज समोर येत असतात. यातील काही घटना तर अशा असतात ज्यांवर विश्वासही बसत नाही. थायलॅंडमधून एक अशीच घटना समोर आली आहे. येथील प्रसिद्ध महिला राजकीय नेत्या प्रापापोर्न चोइवाडकोह याना त्यांचे पती टी यांनी आपल्या दत्तक घेतल्या 24 वर्षीय मुलासोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. दोघांचा हा दत्तक घेतलेला मुलगा मॉंक म्हणजे एक भीक्षु आहे. प्रापापोर्नच्या पतीने दोघांचा एक व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केलाय.

हा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय नेत्या प्रापापोर्न याना पब्लिक ऑफिसमधून निलंबित करण्यात आलं आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, चोइवाडकोह आणि तिचे पती टी गेल्यावर्षी एका मंदिरातून भिक्षु फ्रा महा याला दत्तक घेतलं होतं.

डेलीच्या वृत्तानुसार, टी याना आधीच पत्नी आणि दत्तक मुलाच्या संबंधावर संशय होता. घटनेच्या दिवशी जेव्हा पत्नी प्रापापोर्नने त्यांचा फोन उचलला नाही त्यांना संशय आला आणि ते घरी पोहोचले. इथे त्यांना जे दिसलं ते बघून त्यांना धक्का बसला. त्यांना दिसलं की, पत्नी आणि मुलगा आपेक्षार्ह स्थितीत आहेत.

टी यानी डेली मेलला सांगितलं की, जेव्हा मी त्यांना सोबत पाहिलं तेव्हा मला खूप राग आला. माझा फार मोठा विश्वासघात झाल्यासारखं वाटलं. मी तिच्यासाठी सोन्यापासून ते अनेक महागडे गिफ्ट आणत होतो.

त्यानी सांगितलं की, 'मी पत्नीला आधी मुलाच्या रूममध्ये जाताना पाहिलं होतं. तेव्हा तिकडे सगळीकडे पडदे लावले होते. मी बराचवेळ दरवाजा वाजवला. पण कुणीच उघडला नाही. मग मी दुसरीकडून आत शिरलो. तेव्हा ती म्हणाली की, ती त्याच्यासोबत प्रार्थना करत होती. मला वाटतं मुलाने माझ्या पत्नीला फसवलं आणि तिला चुकीच्या मार्गाने नेलं. आता तो पळून गेला आहे'.

जेव्हा टी ने दोघांना बेडवर आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं तेव्हा त्यानी त्यांचा व्हिडीओ बनवणं सुरू केला. त्यानी बेडशीट खेचत म्हटलं की, आता तर तुम्ही खूश आहात ना? आता व्हायरल झालेल्या व्हिडीओवर प्रापापोर्नचं उत्तर आलं आहे. ती म्हणाली की, आमच्यात असं काही झालेलं नव्हतं जसं की, दाखवलं जात आहे. मुलगा चिंतेत होतात म्हणून आम्ही केवळ बोलत होतो.

टॅग्स :ThailandथायलंडJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल