शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : चोरी करायला गेला अन् नरम बेड, AC पाहून तिथेच झोपला, सकाळी डोळे उघडले तर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 15:35 IST

त्याने एका रूममध्ये एसी लावला आणि तेथील मुलायम बेडवर आरामात झोपला. मग काय जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा पोलीस त्याच्या समोर होते.

कुणालाही नरम गादी आणि थंडगार AC मिळाला तर कुणीही क्षणाचाही वेळ घालवता लगेच झोपी जाईल. हे सामान्य माणसासोबत घडलं तर ठीक. पण जर हे चोरासोबत झालं तर? अशीच एक घटना थायलॅंडमधून समोर आली आहे. इथे एक व्यक्ती कथितपणे चोरी करण्याच्या उद्देशाने एका घरात शिरला होता. बरं याने केलं काय की, त्याने किंमती वस्तू जमा एका जागी जमा केल्या. पण त्याला झोप येत होती. अशात त्याने एका रूममध्ये एसी लावला आणि तेथील मुलायम बेडवर आरामात झोपला. मग काय जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा पोलीस त्याच्या समोर होते.

'थाई मीडिया' रिपोर्ट्सनुसार, ही घटना थायलॅडच्या सेट्रं Phetchabun प्रांतातील आहे. इथे एक २२ वर्षीय तरूण चोरी करण्याच्या उद्देशाने रात्री २ वाजता एका घरात घुसला होता. चोरी करत असताना त्याला झोप आली तर त्याने एका रूममधील एसी लावला आणि बेडवर झोपला. जेव्हा सकाळी घराच्या मालकाने त्याला त्याच्या मुलीच्या रूममध्ये झोपताना पाहिलं तेव्हा तो हैराण झाल आणि त्याने पोलिसांना फोन केला. 

मीडिया रिपोर्टनुसार, घराचा मालक एक पोलीस अधिकारीच आहे. तो जेव्हा सकाळी उठला तर त्याला दिसलं की, त्याच्या मुलीच्या रूममधील एसी सुरू आहे. तेव्हा त्याची मुलगी घरात नव्हती. अशात त्याने खिडकीतून मुलीच्या रूममध्ये पाहिलं तर त्याला दिसलं की, एक व्यक्ती बेडवर निवांत झोपली आहे.

यानंतर मालक लगेच रूममद्ये गेला आणि त्या व्यक्तीला ओरडून जागं केलं. आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा ती व्यक्ती झोपेतून उठली तर त्याचा अंदाज असा होता की, जसं त्याला काही माहितीच नाही की, काय होतंय. पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

टॅग्स :ThailandथायलंडThiefचोरSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके