शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'या' ठिकाणी दर 90 मिनिटांनी सूर्य उगवतो आणि मावळतो, NASA ने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 21:36 IST

सूर्य उगवल्यावर तापमान 250 अंश फॅरेनहाइयपर्यंत वाढतं तर मावळल्यावर -250 अंश फॅरेनहाइटपर्यंत कमी होतं.

नवी दिल्ली: आपल्याला पृथ्वीवर सूर्य एकदा उगवताना आणि एकदा मावळताना दिसतो. पण, तुम्हाला आश्चर्य वाटेल, की अंतराळातील अंतराळ स्थानक(Space Station)मधील अंतराळवीर दररोज 16 वेळा सूर्य उगवण्याचे आणि मावळण्याचे साक्षीदार आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधील अंतराळवीर अनेकदा सोशल मीडियावर अशा पोस्ट शेअर करतात, ज्यामुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो.

इमारतीच्या दुरुस्तीदरम्यान कोसळलं शाळेचं छत, 25 मुलांसह तिघे गंभीर जखम

सूर्य दर 90 मिनिटांनी उगवतो आणि मावळतोइंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टसोबत सांगितलं की, अंतराळवीर दर 90 मिनिटांनी सुर्याच्या उगवण्याचे आणि मावळण्याचे साक्षीदार आहेत. इंटरनॅशनल स्टेस स्टेशन दर 90 मिनीटांनी पृथ्वीला गोल चक्कर मारतो. यादरम्यान, स्पेस स्टेसनमधील अंतराळवीरांना दिवसातून 16 वेळा सुर्य उगवताना आणि मावळताना दिसतो.

तापमानात होतो बदलअंतराळात तापमानात बरेच बदल होत असतात. पृथ्वीच्या तुलनेत अंतराळात सूर्य उगवल्यावर तापमान 250 अंश फॅरेनहाइयपर्यंत वाढतं आणि मावळल्यावर -250 अंश फॅरेनहाइटपर्यंत कमी होतं. पण, यादरम्यान, अंतराळवीर सुरक्षित असतात. त्यांच्यासाठी अशा तापमानाचा सामना करण्यासाठी विशेष स्पेससूट बनवले जातात. या स्पेससूटवर उष्णतेचा काहीच परिणाम होत नाही. 

टॅग्स :NASAनासाInternationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके