शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: असली नकली मधला फरक ओळखा; या Statues मधील खरा कुत्रा शोधून दाखवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 16:27 IST

सोशल मीडियावर हा व्हिडीओ ८ ऑगस्ट रोजी अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ६ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

ठळक मुद्देहाशिमोटो यांनी ट्विटर फॉलोअर्सना आपल्या कार्यक्षेत्राची झलक दाखविली आहे.

सोशल मीडियावर एका कुत्र्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, तो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या कुत्र्याने स्टॅच्यू बनण्यासाठी जबरदस्त अॅक्टिंग केली आहे. त्याला पाहून तुम्ही देखील म्हणाल की हा एक स्टॅच्यूच आहे. मात्र, हा व्हिडिओ प्ले केल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

जपानी शिल्पकार मिओ हाशिमोटो (Mio Hashimoto) यांनी आपला पाळीव कुत्रा त्सुकी (Tsuki)चा हा व्हिडीओ शनिवारी  शेअर केला आहे, ज्यामध्ये तो इतर स्टॅच्यूजवळ जाऊन स्टॅच्यूसारखा शांत उभा आहे.

हाशिमोटो यांनी ट्विटर फॉलोअर्सना आपल्या कार्यक्षेत्राची झलक दाखविली आहे. त्यामध्ये मांजरी, कुत्रे, ससा यांचे स्टॅच्यू खांद्याला खांदा लावून उभे करण्यात आले आहेत. या लाकडी प्रतिकृतींमध्ये त्सुकी सुद्धा उभा होता. तो इतका शांत उभा होता की पहिल्या नजरेत पाहिले तर तो खरा कुत्रा आहे, ते समजत नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ ८ ऑगस्ट रोजी अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ६ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ५ लाखांहून अधिक लाईक्स आणि एक लाखाहून अधिक री-ट्वीट करण्यात आले आहेत. अनेक जण या कुत्र्याचे खूप कौतुक करीत आहेत. तसेच, बऱ्याच लोकांनी या शिल्पकाराचे कौतुकही केले.

एका युजरने लिहिले की, 'स्टॅच्यू किती वास्तविक असल्याचे वाटत आहेत. मी ओळखले नाही की कोणता नकली आहे'. त्याचवेळी दुसर्‍या युजरने लिहिले, 'तुम्ही खरोखरच एक चांगले काम केले आहे. स्टॅच्यू खूप सुंदर दिसतात.' 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया