शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

काही तासांमध्येच बनवून मिळतात Six-Pack!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 03:56 IST

चिकित्सा आणि तंत्रज्ञानाचे विश्व जगभरात वेगळ्या उंचीवर पोहोचलं आहे. इथे काहीही शक्य आहे. बोटॉक्सचं इंजेक्शन एकीकडे लोकांना वृद्ध होऊ देत नाहीत, तर दुसरीकडे प्लॅस्टिक सर्जरीच्या माध्यमातून चेहऱ्यात आणि शरीरात बदल केला जात आहे.

चिकित्सा आणि तंत्रज्ञानाचे विश्व जगभरात वेगळ्या उंचीवर पोहोचलं आहे. इथे काहीही शक्य आहे. बोटॉक्सचं इंजेक्शन एकीकडे लोकांना वृद्ध होऊ देत नाहीत, तर दुसरीकडे प्लॅस्टिक सर्जरीच्या माध्यमातून चेहऱ्यात आणि शरीरात बदल केला जात आहे. लोकांमध्ये सिक्स-पॅक अ‍ॅब्सची वाढती क्रेझ पाहता, थायलंडमधील एका हॉस्पिटलने यासाठीही सर्जरी सुरू केली आहे. म्हणजे काही वर्षे जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा इथे काही तासांमध्ये सर्जरी करून तुम्हाला सिक्स अ‍ॅब्स मिळतील.बँकॉकच्या रुग्णालयाचं नाव मास्टरपीस हॉस्पिटल असं आहे. या हॉस्पिटलमध्ये ुंङ्मिे्रल्लं’ ी३ूँ्रल्लॅ नावाची एक सर्जरी केली जाते. यात पोटावर असलेली चरबी दूर केली जाते, जेणेकरून सिक्स-पॅक अ‍ॅब्स दिसावेत. या सर्जरीमध्ये कोणतंही प्लॅस्टिक किंवा सिलिकॉन इम्प्लांट केलं जात नाही.हॉस्पिटलने माहिती दिली की, आम्ही इम्प्लांट करत नाही, कारण ते चांगलं दिसत नाही आणि ते जास्त काळासाठी चालत नाही. ही सर्जरी आम्ही गेल्या तीन-चार वर्षांपासून करत आहोत. ज्या ठिकाणाहून आम्हाला २० ते ३० ग्राहक मिळतात, तिथे आम्ही जातो.तासनतास व्यायाम करण्याची गरज नाहीमास्टर पीस हॉस्पिटलची सर्जरी आता चांगलीच व्हायरल झाली आहे. याचं कारण म्हणजे मॉडल ओमे पँगपार्नने नुकतेच या सर्जरीचे फोटो सोशल मीडियात शेअर केलेत. ओमे हा बºयाच महिन्यांपासून सिक्स पॅक अ‍ॅब्स तयार करण्याचा प्रयत्न करत होता, पण पोटावरील चरबी कमी होत नव्हती. तेव्हा त्याने प्लॅस्टिक सर्जरी केली.ते सांगतात की,या प्रक्रियेमध्ये व्यक्तीच्या पोटाच्या चारही बाजूने जमा झालेली चरबी दूर केली जाते. जेणेकरून खरे सिक्स अ‍ॅब्स बाहेर येतील. पहिल्यांदा टेक्सासच्या सर्जनने १९९० मध्ये अशी सर्जरी केली होती. सीईओंनी हेही सांगितले की, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जी सर्जरी केली जात आहे, ती जरा वेगळी आहे. यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन अभ्यास करण्यात आला आणि त्यातून आम्ही आमची टेक्निक विकसित केली.या सर्जरीशी निगडित फोटो, व्हिडीओज सोशल मीडियावर समोर आले आहेत. डॉक्टर सांगतात की, या सर्जरीने अजिबात वेदना किंवा त्रास होत नाही. डॉक्टर सांगतात की, अ‍ॅब्स बनविण्यासाठी येणारे ९० टक्के लोक हे फिटनेस प्रेमी असतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके