शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! २५ वर्षीय जावयासोबत पळून गेली ५० वर्षांची सासू, लग्नही केलं आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 17:13 IST

इथे एकमेकांसोबत मुलगा आणि आईप्रमाणं असणारं नातं विसरून दोघे प्रेमात पडले. ५० वर्षीय सासू तिच्यापेक्षा वयाने अर्ध्या असलेल्या आपल्याच २५ वर्षीय जावयाच्या प्रेमात पडली.

प्रेमात वयाचं बंधन, जात-धर्म, देशांच्या सीमा नसतात हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. अशा प्रेमाची अनेक उदाहरणं पाहिली असतील. काही लोक तर नाती विसरून एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का देतात. काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये एक सासरा सूनेच्या प्रेमात पडल्याची आणि त्यातून मुलाची हत्या केल्याची घटना समोर आली होती. आता उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. 

इथे एकमेकांसोबत मुलगा आणि आईप्रमाणं असणारं नातं विसरून दोघे प्रेमात पडले. ५० वर्षीय सासू तिच्यापेक्षा वयाने अर्ध्या असलेल्या आपल्याच २५ वर्षीय जावयाच्या प्रेमात पडली. धक्कादायक बाब म्हणजे हे इतक्यावरच थांबलं नाही तर दोघांनी प्रेमात असं पाऊल उचललं, ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण जाईल. (हे पण वाचा : सासू-सासऱ्यांनी सूनेकडे मागितले आपल्या मुलाचे स्पर्म, हैराण महिलेने सांगितली अडचण..)

प्रेमात आकंठ बुडालेल्या या सासू आणि जावयानं घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोघे घरातून पळून गेले आणि त्यांनी आयुष्यभर सोबत राहण्यासाठी लग्नही केलं. महिलेनं नुकतंच आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच तिचं आपल्या जावयावर प्रेम जडलं. यानंतर महिला आपल्या जावयासोबत घर सोडून पळून गेली. (हे पण वाचा : वरातीत आलेल्या पाहुण्यांनी केलं असं काही, मंडप सोडून पळाली नवरी; म्हणाली - मी त्याच्याशी लग्न कसं करू?)

सासू आणि जावाई घरातून पळून गेल्यावर १० महिने इकडे तिकडे सोबत राहिले. त्यानंतर ते घरी परतले. जेव्हा त्यांनी लग्न केल्याचं समजलं तर गावात आणि नातेवाईकांना एकच धक्का बसला. जेव्हा पती आणि आईच्या नात्याबाबत मुलीला माहिती झालं तेव्हा तिनंही गोंधळ घातला. 

मात्र, सासू आणि जावयानं स्पष्ट सांगितलं की, त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि त्यांना सोबत राहायचं आहे. अखेर त्यांच्या हट्टापुढे नातेवाईकांनीही हार मानली आणि दोघांसोबतच नातं तोडलं आहे. मात्र, एकमेकांसोबत लग्न केल्यानं हे जोडपं आता आनंदी आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटकेmarriageलग्नLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट