शिवजयंती : रांगोळीतून साकारलं छत्रपती शिवरायांचं मनोहारी रूप, व्हिडीओ व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 12:54 IST2020-02-19T12:54:39+5:302020-02-19T12:54:45+5:30
छत्रपती शिवाजी महारांची जयंती : रांगोळीच्या डिजाईन्स काढून तुम्ही शिवजयंती उत्साहात साजारी करू शकता.

शिवजयंती : रांगोळीतून साकारलं छत्रपती शिवरायांचं मनोहारी रूप, व्हिडीओ व्हायरल!
आज छत्रपती शिवाजी महारांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे . अनेक शिवप्रेमी गडांवर तर तसचं स्थानिक शहरांमध्ये बाईकरॅली काढून उत्साह साजरा करत आहेत. कारण महाराजांनी केवळ लढाया करून स्वराज्याची निर्मिती केली इतकेच नाही तर त्यांनी अनेक समाजोपयोगी निर्णय घेतले. त्यांनी महिलांना सन्मान दिला. त्यांनी धर्म-जातीभेद कधीही केला नाही. शेतक-यांच्या भल्यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. शेकडो किल्ले त्यांनी जिंकले.
आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मोठी फौज उभी केली. याच महाराचांच्या कार्याची कीर्ती खूप महान आहे. आज आम्ही तुम्हाला शिवजयंती निमित्त खास आकर्षक रांगोळी डिजाईन्स दाखवणार आहोत. अशा रांगोळीच्या डिजाईन्स काढून तुम्ही शिवजयंती उत्साहात साजारी करू शकता.
१)
२)
३)
४)
५)
६)
सोप्या आणि काहीवेळात काढता येऊ शकतील अशा रांगोळी डिजाईन्स आज शिवजयंती निमित्त काढून तुम्ही आजचा दिवस साजरा करू शकता.