शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

OMG! मायकल जॅक्सन ४५ डिग्री वाकून डान्स करण्याचं गुपित, Secret Weapon होता त्याचा शूज..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 15:37 IST

Micheal Jackson : मायकल जॅक्सनला त्याच्या गाण्यामुळे किंग ऑफ पॉप म्हटलं जातं. आणि डान्यच्या माध्यमातून तो जगभरातील लोकांच्या मनात घर करून आहे.

अनेकांनी जेव्हा पहिल्यांदा पॉप स्टार मायकल जॅक्सन (Micheal Jackson) याला डान्स करताना पाहिलं असेल तेव्हा हेच वाचलं असेल की, त्याच्या डान्सनमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्सचा वापर केला असेल. कारण असं कसं कुणी ४५ डिग्री अॅंगलपर्यंत वाकू शकतं. पण मायकल जॅक्सन हे एकदा नाही तर अनेकदा करत होता. मात्र, यामागचं गुपित क्वचितच लोकांना माहीत आहे. ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मायकल जॅक्सनला त्याच्या गाण्यामुळे किंग ऑफ पॉप म्हटलं जातं. आणि डान्यच्या माध्यमातून तो जगभरातील लोकांच्या मनात घर करून आहे. मायकल जॅक्सनने दिलेला मून वॉक आणि 'Anti-Gravity' डान्स स्टेप आज जगभरातील डान्सर करतात. तुम्हीही कधीना कधी मागे सरकत मून वॉक करण्याचा प्रयत्न केला असेल. पण Anti-Gravity स्टेप करण्याची हिंमत झाली नसेल.

Anti Gravity चं गुपित

१९८७ मध्ये रिलीज झालेल्या 'स्मूथ क्रिमिनल'मध्ये मायकल जॅक्सन पहिल्यांदा ४५ डिग्रीपर्यंत वाकताना दिसला होता. एका सामान्य माणूस पुढच्या बाजूला २० डिग्रीपर्यंत वाकू शकतो. ज्यांच्या पायांच्या मांसपेशी जास्त मजबूत असतात, ते जास्तीत जास्त ३० डिग्रीपर्यंत वाकू शकतात. ४५ डिग्रीपर्यंत वाकणं मनुष्यासाठी शक्य नाही.

याचं गुपित लपलं होतं मायकल जॅक्सनच्या शूजमध्ये. त्याच्या शूजची बनावट खास असायची. जेव्हा तुम्ही या डान्स स्टेपची कॉपी कराल तर तुम्हाला जाणवेल की, यावेळी पूर्ण जोर पायाच्या मागच्या बाजूच्या मांसपेशीवर पडत आहे. पाठीच्या कण्यावर कोणताच दबाव नाही.

मायकल जॅक्सनच्या शूजमध्ये एक V आकाराचा तुकडा लावलेला असायचा. हा V आकाराचा तुकडा जमिनीवर लावलेल्या खिळ्यात अडकायचा. याने त्याला पुढच्या बाजूस वाकण्याला मदत होत होती. सुरक्षेसाठी कंबरेला दोरही बांधलेला असायचा. मायकल जॅक्सनचे शूज हे Astronauts च्या शूजवरून प्रेरित होते. जे शून्य गुरुत्वाकर्षण असलेल्या ठिकाणी त्यांना पृष्ठभागावर टिकून राहण्यासाठी मदत करत होते.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके