शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंडकडून दरमहा 80 लाख रुपये 'सॅलरी' घेणारी गर्लफ्रेंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 17:06 IST

Georgina Rodriguez : एका रिपोर्टनुसार, रोनाल्डो आपल्या प्रेयसीला खर्चासाठी दरमहा 80 लाखांहून अधिक रुपये देतो. ब्रिटिश मीडियाने गर्लफ्रेंडला दिलेल्या पैशाचे वर्णन 'सॅलरी' असे केले आहे.

प्रसिद्ध फुटबॉलपटूख्रिस्तियानो रोनाल्डोची  (Cristiano Ronaldo) गणना जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये केली जाते. खेळाव्यतिरिक्त तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. यावेळी तो पुन्हा एकदा त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जमुळे (Georgina Rodriguez) चर्चेत आला आहे. एका रिपोर्टनुसार, रोनाल्डो आपल्या प्रेयसीला खर्चासाठी दरमहा 80 लाखांहून अधिक रुपये देतो. ब्रिटिश मीडियाने गर्लफ्रेंडला दिलेल्या पैशाचे वर्णन 'सॅलरी' असे केले आहे.

El Nacional च्या मते, जॉर्जिना रॉड्रिग्जला 'मुलांच्या संगोपणासाठी आणि इतर खर्चासाठी' दरमहा 83,000 पौंड (82 लाखांपेक्षा जास्त) दिले जातात. याआधी रोनाल्डोने गर्लफ्रेंड जॉर्जिनाला दीड कोटींची कार गिफ्ट केली होती. रोनाल्डो आणि जॉर्जिना आलिशान जीवनशैली जगतात. याची झलक जॉर्जिनाच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाहायला मिळते. जॉर्जिना आणि रोनाल्डो 2017 पासून एकत्र आहेत.

दरम्यान, जॉर्जिना ही व्यवसायाने मॉडेल आहे. अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमध्येही ती दिसली आहे. इंस्टाग्रामवर तिचे 36 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक फोटोला लाखो लोक लाईक आणि कमेंट करतात. अलीकडेच जॉर्जिनावर बनवलेल्या 'I Am Georgina' या माहितीपटात तिच्या आयुष्यातील सर्व पैलूंवर भाष्य करण्यात आले आहे.

'द मिरर'च्या वृत्तानुसार, एकेकाळी स्टोअरमध्ये काम करणाऱ्या जॉर्जिनाचे आयुष्य रोनाल्डोसोबत गेल्यानंतर पूर्णपणे बदलून गेले. जॉर्जिना 48 कोटींच्या आलिशान महालात राहते. 55 कोटींच्या Yacht मध्ये प्रवास करते, तसेच Bugatti, Rolls-Royces आणि Ferrari सारख्या लक्झरी कारमध्ये प्रवास करते. त्यांच्या महालात स्विमिंग पूल, जिम आणि फुटबॉल ग्राउंड देखील आहे. रिपोर्टनुसार, ती विमान प्रवासासाठी प्रायव्हेट जेटचा वापर करते.

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉलJara hatkeजरा हटके