शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! मुलाला रात्री नदीवर जाणं पडलं महागात, सहाव्या दिवशी सापडला मगरीच्या पोटात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 15:19 IST

ही घटना आहे मलेशियातील. इथे १४ वर्षाच्या एका मुलाला मगरीने आपली शिकार केलं.  या मगरीच्या पोटातून मुलाच्या शरीराचे अनेक अवयव काढण्यात आले.

अपघात कधीही कुठेही घडतात. आपल्या माहीतही नसतं की, पुढील क्षणी काय होणार आहे. कधी कुणी विचार केलेला नसतो की, पुढील काही मिनिटांमध्ये त्यांचा मृत्यु होईल. मलेशियातील एक १४ वर्षाच्या मुलाने कधी विचारही केला नसेल की, रात्रीच्या जेवणासाठी शिंपले पकडणं त्याच्या आयुष्यातील शेवटची चूक ठरेल.

नदी किनारी शिंपले पकडण्यासाठी गेलेला १४ वर्षीय मुलगा ६ दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर ६ दिवसांनी त्याचा पत्ता लागला. लोकांनी या मुलाला १४ फूट मगरीच्या पोटातून बाहेर काढले. याचे धक्कादायक फोटो समोर आले आहेत.

ही घटना आहे मलेशियातील. इथे १४ वर्षाच्या एका मुलाला मगरीने आपली शिकार केलं.  या मगरीच्या पोटातून मुलाच्या शरीराचे अनेक अवयव काढण्यात आले. १४ वर्षीय मुलाचं नाव रिकी गांया असं होतं. शुक्रवारी तो नदी किनारी रात्रीच्या जेवणासाठी शिंपले पकडण्यासाठी गेला होता. तेव्हाच मगरीने त्याचा पाय जबड्यात पडकला आणि त्याची शिकार केली.

मलेशियातील रूमहमध्ये राहणाऱ्या रिकीचा गेल्या ६ दिवसांपासून शोध घेतला जात होता. अखेर एका कोंबडीची शिकार करण्यासाठी मगर ६ दिवसांनी बाहेर आली. तेव्हा रिकीला शोधण्यात यश आलं. रिकीला मगरीने २६ जुलैलाच खेचून नेलं होतं. त्यानंतर मगरीने त्याला खाल्लं. ६ दिवसांनी मगरीला पुन्हा भूक लागली तेव्हा ती बाहेर आली. रेस्क्यू टीमने मगरीला पकडलं. मगर इतकी मोठी होत की, तिला पकडण्यासाठी रेस्क्यू टीमला गावकऱ्यांची मदत घ्यावी लागली. 

रेस्क्यू टीमला मगरीच्या पोटात मनुष्याचे बॉडी पार्ट्स आढळून आले. मगरीचं पोट फाडून सर्व पार्ट्स बाहेर काढण्यात आलेत. यानंतर हे बॉडी पार्ट्स त्याच्या परिवाराकडे सोपवले गेले. त्यावर त्यांनी अंत्यसंस्कार केले. एका महिलेने मगर या मुलाला खेचून नेताना पाहिलं होतं. त्यानंतर ६ दिवस लोक तिचा शोध घेत होते.

हे पण वाचा :

बाबो! तिखट मिरचीचे मोमोज खाणं पडलं महागात, पोटात झाला स्फोट आणि...

बाबो! ऑफिस मीटिंगमध्ये व्यक्तीच्या फोनवर आला मेसेज, उघडताच ३० सेकंदात संपलं पूर्ण करिअर

बोंबला! मजेसाठी 'त्याने' प्रायव्हेट पार्टमध्ये टाकले असे काही, सीटी स्कॅन पाहून डॉक्टरही झाले हैराण.....

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय