शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

अरे व्वा! लॉकडाऊनमध्ये मासेमाराला सापडला तब्बल ८०० किलोंचा मासा; अन् 'एवढ्या' लाखांना झाली विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 15:53 IST

इतका मोठा मासा गळाला लागल्यामुळे मासेमार प्रचंड खूश आहेत.  

एखाद्या विमानाप्रमाणे दिसणारा तब्बल ८०० किलोंचा मासा पकडण्यात आला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण २० लाख रुपयांना या माश्याची विक्री झाली आहे. हा मासा खूप दुर्मिळ आहे. याआधी  असा मासा दिसून आला नव्हता. हा विशाल मासा पश्चिम बंगालच्या दिघा या  ठिकाणी  आढळून आला आहे. पश्चिम बंगालच्या दिघामध्ये सापडलेल्या या माश्याच नाव चिलशंकर मासा आहे. इतका मोठा मासा गळाला लागल्यामुळे मासेमार प्रचंड खूश आहेत.  

ज्या व्यक्तीच्या ट्रॉलरने हा मोठा काळ्या रंगाचा मासा पकडला गेला. ती व्यक्ती ओडिसा येथिल रहिवासी आहे. हा मासा पकडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी हा मासा पाहण्यासाठी एकच गर्दी केली. वजन जास्त असल्यामुळे या माश्याला हालचालही करता येत नव्हती. या माश्याला दोरीने बांधून एका वॅनमध्ये ठेवण्यात आलं. त्यानंतर मोहना फिशर असोशिएशनमध्ये या माश्याला नेण्यात आलं आहे.

जेव्हा या माश्याची मार्केटमध्ये बोली लावण्यात आली तेव्हा २ हजार १०० रुपये प्रतिकिलो असा भाव ठरवण्यात आला.  मासेमाराला या माश्याची किंमत पूर्ण २० लाख रुपये इतकी मिळाली. लॉकडाऊनच्या काळात एका माश्यामुळे इतके पैसे मिळणं लॉटरी लागण्यासारखंच आहे. 

स्थानिक मासेमार अजिरूल यांनी सांगितले की,  या चिलशंकर माश्याचे वजन ८०० किलो आहे. '' या माश्याची प्रति किलो किंमत  २ हजार १०० रुपये इतकी आहे. असा मासा आम्ही या आधी कधीही पाहिला नव्हता. या माश्याच्या तेलाने हाडांची औषध तयार केली जातात. तसंच पावसाळ्यात खाण्याच्या पदार्थांमध्ये  माश्याचा समावेश केला जातो.''

Coronavirus : 'या' बदलांसोबत आपलं रूप बदलत आहे कोरोना व्हायरस, घाबरण्याचं कारण आहे का?

कोविड19 वर स्वस्त उपचार शोधण्यात हा देश सगळ्यात पुढे; चाचणीदरम्यान 'या' औषधानं केली कमाल

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल