राहुल गांधींना पुडूचेरीचा पंतप्रधान करा, ट्विटरवर हास्यकल्लोळ

By Admin | Updated: May 19, 2016 17:56 IST2016-05-19T17:31:21+5:302016-05-19T17:56:13+5:30

विधानसभा निवडणुकांच्या निकालावर ट्विटरवर प्रतिक्रिया उमटत आहेत..अशाच काही व्हायरल झालेल्या प्रतिक्रिया

Rahul Gandhi to become Puducherry PM, Twitter hits | राहुल गांधींना पुडूचेरीचा पंतप्रधान करा, ट्विटरवर हास्यकल्लोळ

राहुल गांधींना पुडूचेरीचा पंतप्रधान करा, ट्विटरवर हास्यकल्लोळ

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 19 - सर्व देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरीमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. भाजपाने आसाममध्ये सत्ता मिळवून इतिहास घडवला असताना काँग्रेसने मात्र पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. विजय, पराभवावर राजकीय नेते प्रतिक्रिया देत असताना सोशल मिडियावरदेखील नेहमीप्रमाणे प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ट्विटरवर अशाच व्हायरल झालेल्या प्रतिक्रिया पाहूयात.
 
 
 
 
1) काँग्रेसची स्थिती
2) ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही त्यांची मोदी पाहणी करत आहेत
3) पुडुचेरीला वेगळा देश घोषित करुन राहुल गांधींना पंतप्रधान करण्याची काँग्रेसची मागणी
4) केजरीवालांचा विजय
5) जयललिता अम्माची ओबामांनी घेतली धास्ती
6) काँग्रेसचा मिस्टर इंडिया
7) काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी मनमोहन सिंग यांच्यावर
8) डीएमकेची तामिळनाडूमधील परिस्थिती
9) तामिळनाडू निवडणुकीत नेमकं काय झालं  ?
10) ममता बॅनर्जी होणार दिदी नॅशनल
11) काँग्रेस मुख्यालयातली परिस्थिती
12) काँग्रेसला काय करावं सुचेना
13) राहुल गांधींचा लोकांशी संवाद
 

Web Title: Rahul Gandhi to become Puducherry PM, Twitter hits